लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

बहिणीच्या लग्नातील कर्ज फेडण्यासाठी पत्नीकडे माहेराहून पैसे आणण्याचा तगादा - Marathi News | tortured wife for bring money her father | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बहिणीच्या लग्नातील कर्ज फेडण्यासाठी पत्नीकडे माहेराहून पैसे आणण्याचा तगादा

बहिणीच्या लग्नामध्ये झालेल्या कर्जाचे पैसे देण्यासाठी व मोटार विकत घेण्यासाठी पत्नीने तिच्या वडिलांकडून पैसे आणावेत, यासाठी पत्नीला त्रास दिला... ...

तुम्ही कधी पाहिला नसणार '' असा '' आगळा वेगळा लग्न सोहळा..!   - Marathi News | You have never seen '' Unlike '' a different wedding ceremony ..! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुम्ही कधी पाहिला नसणार '' असा '' आगळा वेगळा लग्न सोहळा..!  

पिंपरीताई व पिंपळमामा तसेच गुलमोहरकाका यांच्या उपस्थितीत होणारा हा सोहळा गोरज मुहूर्तावर सायंकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी होणार आहे. ...

लोकसेवकांचे व्हिजिटिंग कार्ड, प्रमाणपत्र, गॅझेट, सभावृत्तांताचे केले संकलन - Marathi News | Visiting cards, certificates, gadgets, record collection by one person | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लोकसेवकांचे व्हिजिटिंग कार्ड, प्रमाणपत्र, गॅझेट, सभावृत्तांताचे केले संकलन

व्हिजिटींग कार्डसह फोटो, प्रमाणपत्र, गॅझेट, महापालिकेमधील सर्व ठराव सभावृत्तांत इत्यादी दस्ताचेही संकलन त्यांनी केले आहे. ...

नदी स्वच्छतेसाठी एकवटले प्रशासन, स्वयंसेवी संस्था - Marathi News | Integrated administration, NGO for river cleaning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नदी स्वच्छतेसाठी एकवटले प्रशासन, स्वयंसेवी संस्था

केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये शहरामधून वाहणाऱ्या नद्या, ओढे-नाल्यांची स्वच्छता हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. ...

कचरा डेपोला आग लागल्यामुळे रुपीनगर परिसरात धुराचे लोट - Marathi News | Smoke leak in Rupnagar area due to fire in the garbage depo | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कचरा डेपोला आग लागल्यामुळे रुपीनगर परिसरात धुराचे लोट

तळवडे येथील रुपीनगरच्या पश्चिम दिशेला असलेल्या मोकळ्या मैदानात देहुरोड कॅन्टाॅन्मेंट बोर्डाचा कचरा डेपो आहे. आग लागल्यामुळे या कचरा डेपोतुन निघणारे धुराचे लोट रुपीनगर परिसरात येत असल्याचे नागरिकांनी पाहिले. ...

बनावट चावीने दरवाजा उघडून साडे दहा लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | theft of 10 lakh rupees | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बनावट चावीने दरवाजा उघडून साडे दहा लाखांचा ऐवज लंपास

बनावट चावीने कुलूप उघडून घरात शिरलेल्या चोरट्याने साडे दहा लाखांचा ऐवज लंपास केला. ...

 पिंपरीत लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार - Marathi News | Rape of a women by showing attraction for marriage in pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड : पिंपरीत लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

आरोपी विशाल आणि पीडित तरूणी यांची तीन महिन्यापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. ...

अफाट जिद्द, दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर जेव्हा मजूर महिला होते बारावी उत्तीर्ण... - Marathi News | when the labor female was passed in the 12th standard ... | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अफाट जिद्द, दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर जेव्हा मजूर महिला होते बारावी उत्तीर्ण...

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील मजूर महिलेने पतीच्या निधनानंतर कुटुंब सांभाळत हे यश मिळविले आहे... ...