लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

Zilla Parishad Election : निवडणुकांची रणधुमाळी सुरू; राजीनामा, पक्षप्रवेश अन् नाराजांची समजूत काढण्यात गेला दिवस - Marathi News | Zilla Parishad Election Days spent in resignations, party memberships, and appeasing the disgruntled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडणुकांची रणधुमाळी सुरू; राजीनामा, पक्षप्रवेश अन् नाराजांची समजूत काढण्यात गेला दिवस

भाजपनेही शिंदेसेनेबरोबर संधान साधत जागांसाठी वाटाघाटी सुरू केल्या आहेत. सोमवार दिवस राजीनामा, पक्षप्रवेश, नाराजांची समजूत काढण्यामध्येच गेला. ...

Zilla Parishad Election : चाकणमध्ये भाजपला फटका, राष्ट्रवादीला बळ; एक तपानंतर शरद बुट्टे पाटील यांची राष्ट्रवादीत घरवापसी - Marathi News | Zilla Parishad Election A blow to BJP, after a penance, Sharad Butte Patil joins NCP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकणमध्ये भाजपला फटका, राष्ट्रवादीला बळ; एक तपानंतर शरद बुट्टे पाटील यांची राष्ट्रवादीत घरवापसी

एक तपानंतर पुन्हा स्वगृही राष्ट्रवादीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत वराळे (ता.खेड) येथे जाहीर प्रवेश केला आहे. ...

Zilla Parishad Election : अजितदादांना मोठा धक्का! राष्ट्रवादीने झेडपीसाठी उमेदवारी नाकारताच माजी आमदार पुत्राने ठोकला रामराम, भाजपच्या वाटेवर - Marathi News | Pune Zilla Parishad Election Big blow to Ajitdada! As soon as NCP rejected his candidacy for ZP, former MLA's son said goodbye, on the path of BJP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजितदादांना मोठा धक्का! राष्ट्रवादीने झेडपीसाठी उमेदवारी नाकारताच माजी आमदार पुत्राने ठोकला रामराम

राजेंद्र गावडे हे अजित पवार आणि विशेषतः दिलीप वळसे पाटील यांच्याशी एकनिष्ठ मानले जात होते. ...

पैसे संपले की काय करणार? राजकारण लय वंगाळ, धंदा-पाणी करा; अजित पवारांचा शेतकऱ्यांना सल्ला - Marathi News | Pune news Forget politics, focus on business; Ajit Pawars advice to farmers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पैसे संपले की काय करणार? राजकारण लय वंगाळ, धंदा-पाणी करा; अजित पवारांचा शेतकऱ्यांना सल्ला

पैसे संपले की काय करणार? दोन हाताला चुना लावून ‘ठो-ठो’ करणार? त्याचा काहीच उपयोग नाही.” असे म्हणत त्यांनी शेतकऱ्यांना सल्ला दिला. ...

Zilla Parishad Election: कमळ फुलणार शिरूरमध्ये? अजित पवारांचे विश्वासू माजी आमदार भाजपमध्ये जाणार - Marathi News | Pune Zilla Parishad Election Earthquake in Kavathe Yemai-Takali Haji group; Gawade family will hold lotus in their hands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Zilla Parishad Election: कमळ फुलणार शिरूरमध्ये? अजित पवारांचे विश्वासू माजी आमदार भाजपमध्ये जाणार

कवठे येमाई–टाकळी हाजी गटात भूकंप; गावडे कुटुंबीय धरणार हातात कमळ ...

मिळकत कर अभय योजनेला १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ - Marathi News | pune news Income Tax Abhay Yojana extended till February 15 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मिळकत कर अभय योजनेला १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

- पालिकेला मिळकत कर योजनेतून ७१२ कोटीचे उत्पन्न; आयुक्त नवल किशोर राम यांची माहिती ...

आरटीईअंतर्गत शाळा नोंदणीला आता २७ जानेवारीपर्यंत मुदतवाढ - Marathi News | pune news school registration under RTE now extended till January 27 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरटीईअंतर्गत शाळा नोंदणीला आता २७ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

वंचित आणि आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना आरटीईअंतर्गत राज्यातील खासगी शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर मोफत प्रवेश दिला जातो. ...

पुण्यातील शाळा, महाविद्यालयांना उद्या सुट्टी; काही रस्त्यांवर वाहतुकीसाठी बंदी  - Marathi News | Pune news Schools, colleges closed today; Traffic banned on some roads in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील शाळा, महाविद्यालयांना उद्या सुट्टी; काही रस्त्यांवर वाहतुकीसाठी बंदी 

फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, गणेशखिंड रोड, जंगली महाराज रस्ता आणि त्याला जोडणारे इतर उपरस्ते साेमवारी सकाळी ९ ते सायंकाळी ६ दरम्यान वाहतुकीसाठी पूर्ण बंद ठेवावे लागणार आहे. ...