पिंपरी चिंचवडमधील इंद्रायणी नदी प्रकल्पाच्या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप पार्थ पवार यांनी केला आहे. 'सर्वांच्याच अस्मितेचा विषय आणि मातेसमान नदीतून पैसे खाण्याचा उद्योग पिंपरी चिंचवड भाजपने चलविल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. ...
पिंपरी : योग्यता प्रमाणपत्राची मुदत संपलेल्या वाहनधारकांना दिलासा देण्यात आला आहे. या वाहनधारकांना ३१ ऑक्टोबरपर्यंत आपल्या प्रमाणपत्राचे नूतनीकरण करता ... ...
एकाबाजूला दीड वर्षांपासून बंद असणारी महाविद्यालये उघडणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते पण महाविद्यालये उघडली नसल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे. ...
चोरट्यांनी दागिने रोख रक्कम मोबाईल तसेच वाहन चोरून नेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये सोमवारी (दि. ११) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...
राजगुरुनगरमधील सामाजिक कार्यकर्ते कैलास दुधाळे यांनी पोलिसांना मदत म्हणून त्या मुलाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल केले. शहरातील माणिक होरे, बापू नगरकर व अनेक सामाजिक संघटना यांनी देखील सोशल मिडीयावर ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल केली होती. ...