लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड, मराठी बातम्या

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

Manjri land case: मांजरीतील ‘ती’ १५४ एकर जमीन अखेर ‘जलसंपदा’च्या ताब्यात - Marathi News | pune news Manjri land case Ownership sign installed on the land; 'that' 154 acres of land in Manjri finally in the possession of 'Jalsampada' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Manjri land case: मांजरीतील ‘ती’ १५४ एकर जमीन अखेर ‘जलसंपदा’च्या ताब्यात

गेल्या १० वर्षांत संघाने जमिनीचा वापर केल्याने रेडीरेकनर आणि रेपो दराने महसूल विभागाच्या नियमांनुसार भाडेपट्ट्याची रक्कम वसूल करावी ...

Pune rain news : पाण्याने भरलेल्या खड्ड्यांचा येईना अंदाज; वाहनचालक झाले हैराण - Marathi News | Pune rain news Water-filled potholes are unpredictable; Drivers are shocked by accidents in Wanawadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune rain news : पाण्याने भरलेल्या खड्ड्यांचा येईना अंदाज; वाहनचालक झाले हैराण

वानवडीमध्ये खड्ड्यांमध्ये आपटून अपघात, दुचाकी अन् चारचाकी वाहनांचे होत आहे मोठे नुकसान; रस्त्यावरून पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही; ...

आयटी कंपनीतील डेटाची चोरी करून ८२ कोटींचे नुकसान करणाऱ्या तिघांना अटक - Marathi News | pimpari-chinchwad news three arrested for stealing data from IT company, causing loss of Rs 82 crore | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आयटी कंपनीतील डेटाची चोरी करून ८२ कोटींचे नुकसान करणाऱ्या तिघांना अटक

- पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांची बाणेर येथील कंपनीत छापा टाकून कारवाई ...

रावेतमध्ये फ्लॅट बुकिंगच्या नावाखाली पोलिसाची केली तब्बल ५४ लाखांची फसवणूक - Marathi News | pimpari-chinchwad crime Police officer cheated of Rs 54 lakhs in the name of booking a flat in Ravet | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रावेतमध्ये फ्लॅट बुकिंगच्या नावाखाली पोलिसाची केली तब्बल ५४ लाखांची फसवणूक

पिंपरी : रावेत येथील देवकर प्लाझा बिल्डिंगमध्ये फ्लॅट बुकिंगच्या नावाखाली एका पोलिसाची ५४ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात ... ...

५७ लाख रुपयांचे क्रिप्टो करन्सीमध्ये रूपांतर करणारे तीन संशयित कोंढव्यात जेरबंद - Marathi News | pune crime three suspects arrested in Kondhwa for converting Rs 57 lakh into cryptocurrency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :५७ लाख रुपयांचे क्रिप्टो करन्सीमध्ये रूपांतर करणारे तीन संशयित कोंढव्यात जेरबंद

यापूर्वी चित्रपट निर्माता गजाआड : पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांची कारवाई ...

गुन्हा करताना कोणताही पुरावा सोडला नाही, तरीही पोलिसांनी ओळखली चोरट्याची ‘चाल’ - Marathi News | pimpri chinchwad crime news police identified the thief trick despite leaving no evidence while committing the crime | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गुन्हा करताना कोणताही पुरावा सोडला नाही, तरीही पोलिसांनी ओळखली चोरट्याची ‘चाल’

- महाळुंगे एमआयडीसी पोलिसांच्या तपास पथकाने चार महिने सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून सूक्ष्म निरीक्षणे नोंदवून केला कौशल्यपूर्वक तपास ...

विद्यापीठ चौक उड्डाणपुलाचे लोकार्पण;अवघ्या एका मिनिटासाठी तासाभराची वाहनकोंडी; त्यानंतरही पूल बंदच - Marathi News | pune news inauguration of the Vidyapeeth Chowk flyover; Hour-long traffic jam for just one minute; Bridge remains closed even after that | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यापीठ चौक उड्डाणपुलाचे लोकार्पण;अवघ्या एका मिनिटासाठी तासाभराची वाहनकोंडी

या लोकार्पण कार्यक्रमामुळे विधी महाविद्यालयापासून थेट चतु्श्रुंगी पर्यंत किमान तासभर आधी वाहनकोंडी झाली होती. ...

भीमाशंकर परिसरात मुसळधार पाऊस; डिंभे, चासकमान धरणातून पाण्याचा विसर्ग - Marathi News | pune rain heavy rain in Bhimashankar area; Water released from Dimbhe, Chasakaman dams | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भीमाशंकर परिसरात मुसळधार पाऊस; डिंभे, चासकमान धरणातून पाण्याचा विसर्ग

डिंभे धरणातून २१ हजार क्युसेक आणि चासकमान धरणातून २३ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग घोड आणि भीमा नदीत सोडण्यात आला आहे. ...