आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Fuel Price Hike: गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. अशा परिस्थितीत काही ई वॉलेट्सकडून ऑफर्सच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या खरेदीवर बंपर सूट देण्यात येत आहे. ...
पेट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडरच्या दरात दररोज होत असलेली दरवाढ बंद करा, यासह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने सोमवारी (दि.१) येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...
राज्यातील अन्य जिल्ह्यांप्रमाणेच भंडारा जिल्हावासियांना पेट्रोलची सर्वाधिक भावाने खरेदी करावी लागत आहे. इंधन दरवाढीमुळे उडालेल्या महागाईच्या भडक्याने भंडाराकर चांगलेच धास्तावाले आहे. ...
परभणी पाठोपाठ जालनेकरांनाही पेट्रोलची सर्वाधिक भावाने खरेदी करावी लागत असून, इंधन दरवाढीमुळे उडालेल्या महागाईच्या भडक्याने जालनेकर चांगलेच धास्तावाले आहे ...