आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
गेल्या काही दिवसांपासून देशभरात इंधनाच्या दराचा भडका सुरूच आहे. मुंबईत पेट्रोलच्या दरात 22 पैशांची वाढ झाली असून, पेट्रोल प्रतिलिटर 90.75 रुपयांवर गेलं आहे. ...
सर्वसामान्यांना ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून पेट्रोल व डिझेलचे दर ३०-४० रुपयांपर्यंत आणण्याचे, गॅस ४०० रुपयात देण्याचे गाजर दाखविणाऱ्या केंद्र व राज्य शासनाने मागील एका वर्षात पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरात सातत्याने भाववाढ केलेली आहे, दररोज पेट्रोल, ड ...
भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याशी खास चर्चा केल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले आहे. महत्वाचे म्हणजे दोन्ही मंत्र्यांनी अमेरिकेच्या न्युयॉर्कमध्येच सुरु असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या सभेदरम्यान ही चर्चा केली आहे. ...
नागपूरकर जेव्हा आपल्या वाहनात पेट्रोल आणि डिझेल भरतात तेव्हा ते वर्ष २००१-२००२ मध्ये बनविण्यात आलेल्या रस्त्यांसाठी सेस अदा करतात. पण हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, वर्ष २००९ ते २०१२ पर्यंत वसूल करण्यात आलेल्या सेसचा कुठलाही लेखाजोखा उपलब्ध नाही. ...