अनेक ठिकाणी पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या जवळ पोहोचले आहेत. इंधनाच्या किमती वाढत असतानाच, आता या किमती कमी केव्हा व्हायला लागतील? असा सवाल जनता सरकारला विचारू लागली आहे. (Finance minister Nirmala Sitharaman) ...
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज कोलकात्यात ई-बाइक रॅली काढली. यावेळी कोलकात्याचे मेयर फिरहाद हकीम यांच्या ई-बाइकवर मागे बसलेल्या ममतांनी गळ्यात महागाईचा फलकही घातला होता. हरीश चटर्जी स्ट्रिटपासून सचिवालय नबन्नापर्यंत ही ई-बाइक रॅली काढण्यात आली. (p ...
Nana Patole And Modi Government Over fuel price hike : राष्ट्रीय महामार्गावरील टोलच्या माध्यमातूनही लूट सुरू आहे. केंद्रातील मोदी सरकारने एक तर रस्ते विकास सेस बंद करावा किंवा देशभरातील टोल बंद करावेत अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. ...
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा स्कूटरवरून आपल्या कार्यालयात जाण्याचा संपूर्ण कार्यक्रम सोशल मिडियावर लाइव्ह प्रसारित करण्यात आला होता. निवडणुकीचे वारे वाहत असलेल्या पश्चिम बंगालमध्येही सध्या पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. (protest against fuel pric ...
नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्र.७ वर पिंपरवाडा हे तेलंगणातील पहिले गाव, तेथे पेट्रोलचे दर ९६ रुपये ५६ पैसे, तर डिझेलचे दर ९० रुपये ५७ पैसे आहेत. तेलंगणाकडून महाराष्ट्राकडे येताना पाटणबोरी हे पहिले गाव आहे. तेथे पेट्रोलचे दर ९८ रुपये १४ पैसे, त ...
पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. अनेक शहरांमध्ये पेट्रोलने शंभरी गाठली आहे. यामुळे महागाईचा आगडोंब उसळण्याची शक्यता आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणून आता गाईच्या शेणापासून इंधन तयार करण ...