लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

पत्रकार भवन परिसरातील बेवारस बॅगमुळे नागरिकांना फुटला घाम - Marathi News | Citizens broke out in sweat due to unattended bags in Patrakar Bhavan area | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पत्रकार भवन परिसरातील बेवारस बॅगमुळे नागरिकांना फुटला घाम

पत्रकारभवनच्या गॅलरीत सकाळी ११ वाजेच्या सुमारास एका व्यक्तीला बेवारस बॅग आढळून आली. ...

लाचखोरीच्या प्रकरणात फौजदारासह एक पोलीस कर्मचारी निलंबित - Marathi News | Suspended a police officer along with a criminal in a bribery case | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :लाचखोरीच्या प्रकरणात फौजदारासह एक पोलीस कर्मचारी निलंबित

पाथरी पोलीस ठाण्यात दाखल गुन्हातील दोन वेगवेगळ्या प्रकरणात  पोलीस उपनिरीक्षक टोपाजी कोरके व पोलीस शिपाई रमेश पांडूरंग मुंढे यांचे निलंबन ...

छळ करून विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पती, सासूला सक्तमजुरीची शिक्षा - Marathi News | Husband, mother-in-law sentenced to hard labor for torturing married woman | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :छळ करून विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पती, सासूला सक्तमजुरीची शिक्षा

सात महिन्यांची गर्भवती असताना ५ फेब्रुवारी २०१५ रोजी राहत्या घरी जळून मरण पावली. ...

धक्कादायक ! अज्ञात वाहनाच्या धडकेने पिता-पुत्राचा मृत्यू - Marathi News | Shocking! Father and son killed in unidentified vehicle collision | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :धक्कादायक ! अज्ञात वाहनाच्या धडकेने पिता-पुत्राचा मृत्यू

मुलाचा जागीच मृत्यू झाला तर वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू ...

अग्निशमनच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवरच साडेतीन लाख नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी - Marathi News | Responsibility for the safety of three and a half lakh citizens on firefighters alone | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अग्निशमनच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवरच साडेतीन लाख नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी

कंत्राटी कर्मचाऱ्यांना आगीच्या घटना आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत. ...

तक्रार न केल्याने पावणे सात लाख शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार ? - Marathi News | Will seven lakh farmers be deprived of crop insurance for not filing a complaint? | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :तक्रार न केल्याने पावणे सात लाख शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार ?

२०२०-२०२१ या खरीप हंगामात जिल्ह्यातील ७ लाख १२९ शेतकऱ्यांनी ३२ कोटी ९० लाख १४ हजार ६२४ रुपयांचा विमा भरला. ...

लॉकडाऊनमध्ये परभणी जिल्ह्यात अवघी 205 चारित्र्य प्रमाणपत्रे वितरीत - Marathi News | Only 205 character certificates distributed in Parbhani district in lockdown | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :लॉकडाऊनमध्ये परभणी जिल्ह्यात अवघी 205 चारित्र्य प्रमाणपत्रे वितरीत

कंपनी, एखादा उद्याेग, कर्मचारी भरती, परदेशवारी आणि न्यायालयीन व निवडणुकीसाठी चारित्र्य प्रमाणपत्राची आवश्यकता असते. ...

धक्कादायक ! पाण्याच्या वादातून शेतकऱ्याचा खून; दोन आरोपींना अटक - Marathi News | Shocking! Murder of a farmer over a water dispute; Two accused arrested | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :धक्कादायक ! पाण्याच्या वादातून शेतकऱ्याचा खून; दोन आरोपींना अटक

सातेफळ येथील शेतात असलेल्या सामायिक विहिरीवरून पाणी घेण्यावरून वाद होता. ...