लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी, मराठी बातम्या

Parabhani, Latest Marathi News

परभणीत आंदोलन: पेन्शनसाठी २१ जणांचे मुंडन - Marathi News | Parbhaniat agitation: 21 people's money for pension | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत आंदोलन: पेन्शनसाठी २१ जणांचे मुंडन

मासिक पेंशन ७५०० रुपये व महागाई भत्ता त्वरित लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय ई.पी.एस.१९९५ संघर्ष समितीच्या वतीने २२ जून रोजी दुपारी १ वाजता २१ जणांनी मुंडन करुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. ...

परभणी : सोळागाव पाणीपुरवठा योजना पडली बंद - Marathi News | Parbhani: Sollgaon water supply scheme is closed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : सोळागाव पाणीपुरवठा योजना पडली बंद

जिंतूर तालुक्यातील सोळा गावांना पाणीपुरवठा करणारी योजना देखभाल दुरुस्ती अभावी बंद पडली आहे़ काही दिवसांपूर्वीच वीज बिलाचा भरणा करून ही योजना सुरू करण्यात आली होती़ ...

सोनपेठ येथे पिक विम्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेचे उपोषण - Marathi News | Farmers' association fasting to demand crop insurance at Sonpeth | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सोनपेठ येथे पिक विम्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेचे उपोषण

तालुक्यातील दहा हजार शेतकरी पिक विम्यापासुन वंचित आहेत, त्यांना तात्काळ पिक विम्याची रक्कम देण्यात यावी या मागण्यासाठी शेतकरी संघटनेच्यावतीने तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.  ...

परभणीत दुचाकी अपघातात दोघांचा जागीच मृत्यू - Marathi News | Both of them die on the spot in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत दुचाकी अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

भरधाव दुचाकी कालव्यात कोसळून दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील पिंगळी शिवारात आज सकाळी १० च्या सुमारास घडली. ...

परभणी रेल्वे स्थानकावर सापडला बेवारस मुलगा - Marathi News | The son found in Parbhani station | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी रेल्वे स्थानकावर सापडला बेवारस मुलगा

: रेल्वेस्थानकावर ३ ते ४ वर्षाचा एक बेवारस मुलगा पोलिसांना सापडला. ...

परभणी, गंगाखेडमध्ये जोरदार पाऊस - Marathi News | Rainfall in Parbhani, Gangakhed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी, गंगाखेडमध्ये जोरदार पाऊस

आठवडाभराच्या खंडानंतर बुधवारी परभणी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत़ ...

परभणी जिल्ह्यात गंगाखेड, पूर्णेत महसूलची कारवाई ; वाळू उत्खनन करणारे तीन ट्रॅक्टर पकडले - Marathi News | Gangakhed in Purbhani District, Revenue Recovery in Puran; Three tractors of sand excavator were caught | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात गंगाखेड, पूर्णेत महसूलची कारवाई ; वाळू उत्खनन करणारे तीन ट्रॅक्टर पकडले

अवैधरित्या वाळू उत्खनन करणारे तीन ट्रॅक्टर जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी २० जून रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास पकडले आहेत़ हे तिन्ही ट्रॅक्टर सध्या पोलीस ठाण्यात लावण्यात आले आहेत़ ...

परभणी जिल्हा परिषद :विविध प्रश्नांवर गाजली सर्वसाधारण सभा - Marathi News | Parbhani Zilla Parishad: General Sabha meeting on various issues | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्हा परिषद :विविध प्रश्नांवर गाजली सर्वसाधारण सभा

पाणीपुरवठा योजनेतील गैरप्रकार, शिक्षण विभागातील सावळा गोंधळ आणि जिल्हा परिषदेच्या विकास कामांसाठी करावयाची निधीची तरतूद अशा विविध प्रश्नांवर बुधवारी पार पडलेली जि.प.ची सर्वसाधारण सभा गाजली़ ...