स्मशानभूमीमध्ये भुतांचे वास्तव्य असते, असा मुलांमध्ये असलेला गैरसमज दूर करण्यासाठी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथील जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल चक्क स्मशानभूमीमध्ये नेण्यात आली. दिवसभर स्मशानभूमीत थांबून अंधश्रद्धा द ...
बारावी परीक्षेमध्ये गणित व संख्याशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेत कॉपी करणाऱ्या आठ विद्यार्थ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात २१ फेब्रुवारीपासून बारावीची आणि १ मार्चपासून दहावीच्या परीक्षांना प्रारंभ झाला आहे. २ मार्च रोजी दहावी इयत्तेची ...
जालना येथील जिल्हा परिषदेमध्ये लिपीक पदाची नोकरी लावतो म्हणून ७ लाखांचे अमिष दाखवून बनावट नियुक्ती आदेश देणाऱ्या भामट्यास स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने गजाआड केले आहे. या प्रकरणात फिर्यादीकडून तीन हजार रुपये घेऊन फसवणूकही करण्यात आली. दरम्यान, या आर ...
जिल्ह्यातील ६ तालुक्यांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शासनाने शेतकऱ्यांना अनुदान मंजूर केले असून जिल्हा प्रशासनाकडून वितरित झालेले १२८ कोटी ८४ लाख ३८ हजार रुपयांचे अनुदान २ लाख ३८ हजार ८०७ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. त ...
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने गरिबी निर्मूलन योजनेंतर्गत शुक्रवारी शहरातील श्री मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना २१ शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. ...
निवडणूक विभागाच्या वतीने गेल्या वर्षभरामध्ये राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी अभियानांतर्गत ५५ हजार ५७९ नवीन मतदारांची नोंद झाली असून २ व ३ मार्च रोजी लोकसभा निवडणुकीपूर्वी नवमतदारांना नाव नोंदणीची शेवटची संधी राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी पी. श ...
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात वर्ग ३ व वर्ग ४ च्या रिक्त पदासाठी राबविण्यात येत असलेली भरती प्रक्रिया वादात सापडली आहे. या प्रक्रियेमध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली नसल्याच्या कारणावरून केलेल्या तक्रारीनंत ...