लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी, मराठी बातम्या

Parabhani, Latest Marathi News

परभणी: भाव घसरल्याने कापूस उत्पादक झाले हवालदिल - Marathi News | Parbhani: Due to depression, cotton growers have been constrained | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी: भाव घसरल्याने कापूस उत्पादक झाले हवालदिल

कापसाचे भाव वाढतील या अपेक्षेवर असलेल्या शेतकऱ्यांची आशा फोल ठरताना दिसत आहे. २७ फेब्रुवारी रोजी झालेल्या लिलावात कापसाला ५४९० रुपये वरचा दर मिळाला. कापसाच्या भावात घसरण झाल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. ...

परभणी: अवैध वाळूउपसा सुरूच - Marathi News | Parbhani: illegal sandstorm continues | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी: अवैध वाळूउपसा सुरूच

जिंतूर तालुक्यातील वझर, अंबरवाडी व किन्ही या तीन ठिकाणच्या पूर्णा नदीपात्रातून वाळू माफियांनी अवैध वाळू उपसा सुरूच ठेवला आहे. महसूल विभागाच्या वतीने करण्यात येणारी कार्यवाही तोडकी ठरत असल्याने वाळू माफियांचे मनोबल वाढत असल्याचे दिसून येत आहे. ...

परभणी : स्टेडियम परिसरात सुशोभिकरणाला सुरुवात - Marathi News | Parbhani: Start of beautification in the stadium area | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : स्टेडियम परिसरात सुशोभिकरणाला सुरुवात

येथील जिल्हा स्टेडियम परिसरात उभारण्यात येणाऱ्या नियोजित म़ फुले पुतळा परिसरातील जागेवर महापालिकेने शनिवारपासून सुशोभिकरणाच्या कामाला सुरुवात केली आहे़ ...

परभणी : महाशिवरात्रीसाठी पारदेश्वर मंदिर सज्ज - Marathi News | Parbhani: Prepare the Paradevar Temple for Mahashivaratri | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : महाशिवरात्रीसाठी पारदेश्वर मंदिर सज्ज

सोमवारी जिल्हाभरात महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जात असून येथील पारदेश्वर मंदिरासह बेलेश्वर व इतर शिवालयांमध्ये या उत्सवाची जोरदार तयारी केली जात आहे. ...

परभणी : सर्वेक्षणात अडकली ८६ कोटींची कामे - Marathi News | Parbhani: 86 crore jobs stuck in the survey | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : सर्वेक्षणात अडकली ८६ कोटींची कामे

महावितरण कंपनीच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या एचव्हीडीएस योजनेंतर्गत ८६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला खरा. मात्र सहा महिन्यांमध्ये सर्वेक्षणाच्या पुढे जावून कुठलेही काम झाले नसल्याने ही योजना सर्वेक्षणात अडकल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. ...

परभणीत औजारे प्रदर्शन; शेती यांत्रिकीकरणाने सुधारेल आर्थिक धोरण- अशोक ढवण - Marathi News | Parbhaniat Ojare performing; Agriculture Mechanics Improve economic policy: Ashok Dhawan | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत औजारे प्रदर्शन; शेती यांत्रिकीकरणाने सुधारेल आर्थिक धोरण- अशोक ढवण

कृषी क्षेत्रातील यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्यांना पीक उत्पादन खर्च कमी होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक धोरण मजबूत होईल. त्याचबरोबर उद्योजक, शेतकरी व कृषी अभियंते यांच्या समन्वयाने शेतकऱ्यांचे आर्थिक धोरण सुधारण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन कुलगुरु डॉ.अशोक ढ ...

परभणी : येलदरीसह निम्न दुधनाही मृतसाठ्यात - Marathi News | Parbhani: The milk with Yeladri is also dead | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : येलदरीसह निम्न दुधनाही मृतसाठ्यात

जिल्ह्यातील प्रकल्पांनी तळ गाठले असून, येलदरी पाठोपाठ आता निम्न दुधना प्रकल्पही मृतसाठ्यात गेल्याने टंचाईमध्ये भर पडण्याची भीती निर्माण झाली आहे़ ...

परभणी : मंत्रालयातील लोकशाही दिनात बंधाऱ्याचा प्रश्न - Marathi News | Parbhani: The question of the bundh in the Ministry of Lokshahi Din | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : मंत्रालयातील लोकशाही दिनात बंधाऱ्याचा प्रश्न

तालुक्यातील कंठेश्वर-निळा परिसरातील पूर्णा नदीवर होणाऱ्या बंधाºयाच्या रखडलेल्या कामाचा प्रश्न स्थानिक ठिकाणच्या तीनही प्रक्रिया पूर्ण करून अखेर आता मंत्रालयातील लोकशाही दिनात दाखल झाला आहे. ...