लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता चार ते पाच दिवसांमध्ये लागण्याची शक्यता असली तरी जिल्ह्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने समविचारी पक्षांना डावलून केलेली ‘अभद्र’ युती कायम असल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत. ...
जिल्ह्यातील शिवालयांमध्ये सोमवारी महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. बम बम भोलेचा गजर करीत अनेक शिवभक्तांनी भक्तीभावे दर्शन घेतले. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. ...
जिल्ह्यातील १५ वाळू घाटांच्या लिलाव प्रक्रियेला कंत्राटदारांकडून प्रतिसाद न मिळाल्याने १४ मार्चपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे माफक दरात वाळू मिळण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार असून बांधकाम व्यावसायिकांच्या चिंतेत भर पडली आहे. ...