लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी, मराठी बातम्या

Parabhani, Latest Marathi News

प्रवास्यांची सोय झाली, काचीगुडा- नगरसोल उन्हाळी विशेष रेल्वे धावणार - Marathi News | Passengers have been facilitated, Kachiguda-Nagarsol summer special train will run | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :प्रवास्यांची सोय झाली, काचीगुडा- नगरसोल उन्हाळी विशेष रेल्वे धावणार

काचीगुडा- नगरसोल विशेष रेल्वे गुरुवारी धावणार आहे तर नगरसोल- काचीगुडा ही रेल्वे शुक्रवारी धावणार आहे. ...

'लिव्ह-इन'मधील प्रेयसीने सोबत राहण्यास नकार दिला, चिडलेल्या तरुणाने तिच्या आईला संपवले - Marathi News | A young man kills girl friends mother after his live-in girlfriend refuses to move in with him | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'लिव्ह-इन'मधील प्रेयसीने सोबत राहण्यास नकार दिला, चिडलेल्या तरुणाने तिच्या आईला संपवले

तरुण चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करत असल्याने लिव्ह-इन- रिलेशनशिप मध्ये राहणारी प्रेयसी आईकडे घरी आली होती ...

सेलूत एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी; लाखोंचा ऐवज लंपास - Marathi News | Four burglaries in one night at Selu | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सेलूत एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी; लाखोंचा ऐवज लंपास

घटनेनंतर पोलिसांनी परभणी येथील ठसे तज्ज्ञ, श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. ...

सेप्टिक टँकमध्ये गुदमरून ५ जणांचा मृत्यू; प्रत्येकी १० लाख रुपये देण्याचे एकनाथ शिंदेंचे निर्देश - Marathi News | 5 die of suffocation in septic tank in parabhani; CM Eknath Shinde's instructions to pay Rs.10 lakh each | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सेप्टिक टँकमध्ये गुदमरून ५ जणांचा मृत्यू; प्रत्येकी १० लाख रुपये देण्याचे एकनाथ शिंदेंचे निर्देश

परभणी जिल्ह्यातील सोनपेठ शहराजवळील भाऊचातांडा येथे काल सेप्टिक टॅंकची स्वच्छता करतांना पाच जणांचा मृत्यू झाला. ...

फॉर्महाऊसमधील सेप्टिक टँकमध्ये गुदमरून एकाच कुटुंबातील पाच मजुरांचा मृत्यू - Marathi News | Five laborers of the same family died after suffocation in the septic tank in the farmhouse at Sonpeth | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :फॉर्महाऊसमधील सेप्टिक टँकमध्ये गुदमरून एकाच कुटुंबातील पाच मजुरांचा मृत्यू

या दुर्दैवी घटनेत एका मजुराची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

Video: पाथरीतील सिमुरगव्हाण शिवारात बिबट्याचा मुक्त वावर - Marathi News | Leopards roam free at Simurgavan Shivara in Pathari | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Video: पाथरीतील सिमुरगव्हाण शिवारात बिबट्याचा मुक्त वावर

बिबट्याने बोरगव्हाण शिवारात बुधवारी तीन जनावरांचा पाडला होता फडशा ...

इस्त्रो वैज्ञानिक नवरदेवावरील हल्ल्याचा उलगडा; नवरीच्या प्रियकरानेच रचला होता कट - Marathi News | Attack on ISRO Scientist Navradeva Revealed; The plot was hatched by the bribes's lover | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :इस्त्रो वैज्ञानिक नवरदेवावरील हल्ल्याचा उलगडा; नवरीच्या प्रियकरानेच रचला होता कट

पोलिसांनी नवरी आणि तिच्या प्रियकरास ताब्यात घेतलं आहे ...

शिवाजी सुक्रे यांची परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठातापदी नियुक्ती - Marathi News | Appointment of Shivaji Sucre as Principal of Government Medical College, Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शिवाजी सुक्रे यांची परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठातापदी नियुक्ती

राज्यपालांच्या आदेशानुसार निघाले मंगळवारी पत्र ...