लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी, मराठी बातम्या

Parabhani, Latest Marathi News

पाऊस नाही, कर्ज कसे फिटणार; आर्थिक विवंचनेत अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | No rain, how will the loan on the head fit; Farmer's suicide due to financial hardship | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पाऊस नाही, कर्ज कसे फिटणार; आर्थिक विवंचनेत अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या

वाघाळा शिवारामध्ये १ हेक्टर ५५ गुंठे शेती असलेला शेतकरी होता आर्थिक विवंचनेत ...

६ तासांच्या अथक प्रयत्नांना यश, बोअरवेलमध्ये पडलेला गोलू सुखरूप बाहेर - Marathi News | After 6 hours of tireless efforts, the toddler who fell in the borewell is out safely | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :६ तासांच्या अथक प्रयत्नांना यश, बोअरवेलमध्ये पडलेला गोलू सुखरूप बाहेर

उक्कलगाव शिवारातील शेतात खुरपणीसाठी आजी ४ वर्षांच्या नातवासोबत आल्या होत्या. ...

बेडरूममध्ये पती-पत्नीचा मृतदेह आढळल्याने खळबळ - Marathi News | Excitement after finding dead bodies of husband and wife in bedroom | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :बेडरूममध्ये पती-पत्नीचा मृतदेह आढळल्याने खळबळ

घटनेमागील कारण अस्पष्ट; दोन महिन्यात दूसरी घटना ...

धावत्या बसचे टायर निखळले; पिकअप चालकाच्या प्रसंगावधानाने ६२ प्रवासी बचावले - Marathi News | The tires of the running bus burst; 62 passengers were saved by the help of the pick-up driver | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :धावत्या बसचे टायर निखळले; पिकअप चालकाच्या प्रसंगावधानाने ६२ प्रवासी बचावले

परळी येथील पिकअप चालक भागवत मुंढे ठरले देवदूत ...

'गोलु'ला वाचवा! आजीसोबत शेतात आलेला ४ वर्षाचा चिमुकला पडला बोअरवेलमध्ये - Marathi News | Save 'Golu'! A 4-year-old boy who came to the farm with his grandmother fell into the borewell | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'गोलु'ला वाचवा! आजीसोबत शेतात आलेला ४ वर्षाचा चिमुकला पडला बोअरवेलमध्ये

महसूल, पोलीस प्रशासन, आरोग्य विभागाचे पथकाचे बचाव कार्य सुरु ...

हवामान बदल आणि कृषी संशोधनाची गरज यावर मराठवाडा कृषी विद्यापीठात होणार विचार मंथन - Marathi News | A brainstorming session will be held at Marathwada Agricultural University on climate change and the need for agricultural research | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हवामान बदल आणि कृषी संशोधनाची गरज यावर मराठवाडा कृषी विद्यापीठात होणार विचार मंथन

कधी-अधिक पर्यन्‍य, पावसातील खंड, वाढणारे तापमान, अतिवृष्‍टी तर कधी दुष्‍काळ आदी परिस्थितीत शाश्‍वत उत्‍पादन देणारे वाण, तंत्रज्ञान निर्मिती करण्‍याची गरज आहे. ...

राजीनाम्यासाठी उपसरपंचांसह कुटुंबाला मारहाण, मुलाचा मृत्यू; सरपंचावर गुन्हा दाखल - Marathi News | Pressure to resign, death of deputy sarpanch's son in beating; A case has been filed against the Sarpanch | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :राजीनाम्यासाठी उपसरपंचांसह कुटुंबाला मारहाण, मुलाचा मृत्यू; सरपंचावर गुन्हा दाखल

मारहाणीत गंभीर जखमी युवकाचा उपचारादम्यान मृत्यू; सेलू ठाण्यात सरपंचासह पाच जणांवर गुन्हे दाखल ...

मनपा कर्मचारी एसीबीच्या सापळ्यात; मालमत्ता हस्तांतरणासाठी कर निरीक्षकाने घेतली लाच - Marathi News | The tax inspector of Parbhani municipality took a bribe of four and a half thousand for the transfer of property | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मनपा कर्मचारी एसीबीच्या सापळ्यात; मालमत्ता हस्तांतरणासाठी कर निरीक्षकाने घेतली लाच

महापालिका हद्दीतील स्थावर मालमत्ता आईच्या नावावर करण्यासाठी घेतली लाच ...