लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

PAK vs BAN : बांगलादेशचा पाकिस्तान दौरा! शाहीन आफ्रिदीला मोठा झटका; शेजाऱ्यांचा संघ जाहीर - Marathi News | PAK vs BAN The Pakistan squad for the Test series against Bangladesh has been announced | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बांगलादेशचा पाकिस्तान दौरा! शाहीन आफ्रिदीला मोठा झटका; शेजाऱ्यांचा संघ जाहीर

बांगलादेशविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर झाला आहे. ...

बांगलादेशमधील घटनांमागे पाकिस्तान आहे का? राहुल गांधी यांचा सवाल; सरकार म्हणते, शक्यता नाकारता येत नाही - Marathi News | Is Pakistan behind the incidents in Bangladesh? Rahul Gandhi's question; The government says the possibility cannot be ruled out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बांगलादेशमधील घटनांमागे पाकिस्तान आहे का? राहुल गांधी यांचा सवाल; सरकार म्हणते, शक्यता नाकारता येत नाही

बांगलादेशमधील स्थितीबाबत मंगळवारी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींसह विविध नेत्यांनी बांगलादेशमधील स्थितीबाबत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना प्रश्न विचारले. ...

"त्यांना गद्दारीची शिक्षा मिळाली!’’, वंगबंधूंचा पुतळा पाडल्याबद्दल पाकिस्तानने व्यक्त केला आनंद - Marathi News | "They got the punishment for treason!", Pakistan expressed happiness over the demolition of Wangabandhu's statue | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"त्यांना गद्दारीची शिक्षा मिळाली!’’, वंगबंधूंचा पुतळा पाडल्याबद्दल पाकिस्तानने व्यक्त केला आनंद

Bangladesh Protests: शेख हसीना यांनी बांगलादेशचं पंतप्रधानपद सोडल्यानंतर आंदोलकांनी शेख हसीना यांचे वडील आणि बांगलादेशचे संस्थापक शेख मुजिबूर रहमान यांच्या पुतळ्याची तोडफोड केली. आता या घडामोडींबाबत पाकिस्तानमधून आनंद व्यक्त केला जात आहे. ...

मालदीव ते बांगलादेश...; भारताच्या चहुबाजूनं चीन उभी करतंय शत्रूंची भलीमोठी फौज? - Marathi News | From Maldives to Bangladesh... Is China raising a large army of enemies around India? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मालदीव ते बांगलादेश...; भारताच्या चहुबाजूनं चीन उभी करतंय शत्रूंची भलीमोठी फौज?

श्रीलंका, पाकिस्ताननंतर आता बांगलादेशातही हाहाकार माजला आहे. याठिकाणी कट्टरपंथींनी पंतप्रधान निवासस्थान, संसद याला लक्ष्य करून सत्तापालट केली आहे.  ...

भारताची अडचण वाढवण्यासाठी पेटवलं बांगलादेश?; हिंसाचारासाठी चीन-पाकिस्ताने योजना आखल्याचा दावा - Marathi News | Pakistan intelligence agency ISI and China are behind the violence in Bangladesh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताची अडचण वाढवण्यासाठी पेटवलं बांगलादेश?; हिंसाचारासाठी चीन-पाकिस्ताने योजना आखल्याचा दावा

बांगलादेशातील हिंसाचारामागे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि चीनचा हात असल्याचे म्हटलं जात आहे. ...

"विराट कोहली दोन्ही मॅचमध्ये LBW झाला, याचाच अर्थ तो..."; पाकिस्तानी माजी खेळाडूने डिवचलं - Marathi News | This means that he is not in practice said by Pakistan Basit Ali on Virat Kohli back to back LBW dismissals in IND vs SL ODI series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"विराट दोन्ही मॅचमध्ये LBW झाला, याचाच अर्थ तो..."; पाकिस्तानी माजी खेळाडूने डिवचलं

Virat Kohli Team India Batting, IND vs SL: वनडे मालिकेतील पहिल्या दोनही सामन्यात विराट कोहलीने भारतीय चाहत्यांची निराशा केली. ...

निज्जरशी संबंधीत पाकिस्तानी उद्योजकाला कॅनडात जाळण्याचा प्रयत्न; गंभीर - Marathi News | An attempt to burn alive a Pakistani businessman Rahat Rao linked to Nijjar in Canada; serious | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :निज्जरशी संबंधीत पाकिस्तानी उद्योजकाला कॅनडात जाळण्याचा प्रयत्न; गंभीर

कॅनडा पोलिसांनी आरोपीचा फोटो प्रसिद्ध केला आहे. राहत राव हा गंभीर जखमी झाला आहे. ...

जय शाह यांची जागा पाकिस्तानी पदाधिकारी घेणार; क्रिकेटविश्वात लवकरच मोठा बदल होणार! अहवालात करण्यात आला दावा - Marathi News | Pakistan PCB Mohsin Naqvi to become Asian Cricket Council president after Jay Shah BCCI says reports | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जय शाह यांची जागा पाकिस्तानी पदाधिकारी घेणार; क्रिकेटविश्वात लवकरच मोठा बदल होणार!

Jay Shah, India vs Pakistan: जय शाह हे भारतीय क्रिकेट बोर्डाचे सचिव असून जागतिक स्तरावर त्यांच्या नावाचा दबदबा आहे ...