लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऑनलाइन

ऑनलाइन

Online, Latest Marathi News

आॅनलाइन कामावर शिक्षकांचा बहिष्कार शिक्षणाधिकाºयांना निवेदन : प्रलंबित प्रश्न सोडवण्याची समन्वय समितीची मागणी - Marathi News | Demand for teachers' boycott online at teaching work: Request for coordination committee to solve pending issues | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आॅनलाइन कामावर शिक्षकांचा बहिष्कार शिक्षणाधिकाºयांना निवेदन : प्रलंबित प्रश्न सोडवण्याची समन्वय समितीची मागणी

नाशिक : जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये परिपूर्ण तंत्रसुविधा व विजेची सोय नसताना आॅनलाइन कामामुळे शिक्षकांची कोंडी होत असल्याने आॅनलाइन कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून, शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवावेत, अशी मागणी जिल्हा शिक्षक संघटना स ...

नाशिक जिल्ह्यातील शिक्षकांचा ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय, प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देऊन प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी - Marathi News | Demand to complete the pending demands by giving a statement to the primary education authority, to boycott the online work of teachers in Nashik district. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यातील शिक्षकांचा ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय, प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देऊन प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी

प्राथमिक शाळांमध्ये परिपूर्ण तंत्र सुविधा व विजेची सोय नसताना ऑनलाइन कामामुळे शिक्षकांची कोंडी होत असल्याने ऑनलाइन कामावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला असून, शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवावेत, अशी मागणी जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीने केली आह ...

प्रादेशिक परिवहन कार्यालयात शुक्रवारपासून आॅनलाईन सेवा - Marathi News | Online service from Friday in the Regional Transport Office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रादेशिक परिवहन कार्यालयात शुक्रवारपासून आॅनलाईन सेवा

वाहनधारकांना वाहनांविषयीचे काम आता लवकर, सुलभदायी व घरबसल्या शक्य होणार ...

मिळकत प्रमाणपत्रही होणार आॅनलाइन, खरेदी-विक्री दरम्यानची फसवणूक टळणार - Marathi News |  Income certificate will be available online, purchase and marketing will be fraudulent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मिळकत प्रमाणपत्रही होणार आॅनलाइन, खरेदी-विक्री दरम्यानची फसवणूक टळणार

मालमत्तांच्या खरेदी- विक्रीदरम्यान होणारी फसवणूक टाळण्यासाठी आता थेट मिळकत प्रमाणपत्र (प्रॉपर्टी कार्ड) आॅनलाइन करण्यात येणार आहे. सातबारा आणि फेरफार उतारे आॅनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर मिळकत प्रमाणपत्रांचा महत्त्वाकांक्षी प्रयोग ...

बायकोसाठी ऑनलाइन ऑर्डर केला आयफोन 7, बॉक्समध्ये आली साबणाची वडी - Marathi News | Order online for the wife of the iPhone 7, the soap wad came in the box | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बायकोसाठी ऑनलाइन ऑर्डर केला आयफोन 7, बॉक्समध्ये आली साबणाची वडी

बायकोला आयफोन 7 गिफ्ट करण्यासाठी ऑनलाइन ऑर्डर एका व्यक्तीला चांगलीच महागात पडली आहे. ...

अॅमेझॉन कर्मचारी तब्बल ५५ तासांच्या ड्युटीनंतर इतके थकले की गेले थेट हॉस्पिटलमध्ये - Marathi News | Amazon employees done 55 hours duty and went to hospital | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अॅमेझॉन कर्मचारी तब्बल ५५ तासांच्या ड्युटीनंतर इतके थकले की गेले थेट हॉस्पिटलमध्ये

कामाचा अतिताण कधीही घातकच असतो. त्याने कामामध्ये ना दर्जा राहतो आणि नाही ध्येय. ...

आॅनलाइन घोटाळा; अधिका-यांना घरी पाठवा, डिजिटलचा मनस्ताप - Marathi News | Online scam; Send officers home, digital hassle | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आॅनलाइन घोटाळा; अधिका-यांना घरी पाठवा, डिजिटलचा मनस्ताप

मुंबई : २५ नोव्हेंबरपर्यंत राज्यातील सर्व शेतक-यांना कर्जमाफी मिळेल असे सांगतानाच डिजिटल महाराष्ट्राच्या नावाखाली आॅनलाइन अर्ज मागवण्याचा फंडा सरकारने काढला. ...

शिक्षण शुल्कासह निर्वाहभत्ता विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर - Marathi News | In the bank account of the resident students with the education fee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षण शुल्कासह निर्वाहभत्ता विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर

पहिल्या सत्रात विद्यार्थ्यांना शिक्षण व परीक्षा शुल्कासाठी देण्यात येणा-या ५० टक्के रकमेच्या ६० टक्के रक्कम आणि निर्वाहभत्त्याची सर्व रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर जमा करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. ...