नाशिक : सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात नागरिकांनी सर्व आर्थिक व्यवहार हे आॅनलाइन पद्धतीने करावेत यासाठी सरकार प्रयत्नशील असून, त्यानुसार नागरिकांना प्रोत्साहन दिले जाते आहे़ ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही जुने जोखड सोडून तंत्रस्नेही वापर वाढविला आहे. त्याचा परिणामही त्यांना दिसून येत आहे. संघाची अधिकृत वेबसाइट www.rss.org च्या जॉइन आरएसएस या आॅप्शनच्या माध्यमातून संघाला तब्बल एक लाख नवे स्वयंसेवक मिळाले आहेत. ...
रत्नागिरी : जिल्ह्याचे मुख्य ठिकाण म्हणून रत्नागिरीकडे पाहिले जात असल्याने याठिकाणी सर्व सरकारी कार्यालये कार्यरत आहेत. मात्र, जिल्ह्यातील आॅनलाईनचे काम पाहणारे महाआॅनलाईनचे कार्यालय मात्र संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब येथे कार्यरत असल्याची धक्कादायक ...
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असलेल्या हाफिझ सईद याला संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी घोषित केले आहे. मात्र पाकिस्तानमध्ये राजकारणी आणि लष्कराकडून त्याला मिळत असलेल्या पाठिंब्यात घट झालेली नाही. ...
राज्यपाल सी. विद्यासागर राव आज जळगावच्या दौ-यावर आहेत. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी ऑनलाइन परीक्षा केंद्राचे उद्घाटन केले. ...
राज्य शासनाच्या विविध विभागांच्या सेवा आॅनलाईन होत असतानाच राज्य उत्पादन शुल्क विभागानेही सेवा हमी कायद्यांतर्गत एकूण चौदा सेवा आॅनलाईन केल्या आहेत. ...
'पुणे फिल्म फाउंडेशन' आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केल्या जाणाऱ्या 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'ची (पिफ) रसिक नोंदणी प्रकिया सुरू झाली आहे. ...
नाशिक : महाआॅनलाइनच्या धीम्या गतीने चालणाºया सर्व्हरमुळे वैतागलेले तलाठी व मंडळ अधिकाºयांना पुन्हा एकदा सर्व्हरचा फटका बसला असून, गेल्या आठ दिवसांपासून सातबारा संगणकीकरणाचे संपूर्ण कामकाजच ठप्प झाले आहे. यासंदर्भात तातडीने हैदराबादच्या कंपनीशी संपर्क ...