लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नोकिया

नोकिया, मराठी बातम्या

Nokia, Latest Marathi News

भारतातील मोबाइल बाजारपेठेत अनेक वर्षं वर्चस्व गाजवणारी नोकिया कंपनी अँड्रॉइड फोनच्या लाटेत पार वाहून गेली होती. अखेर त्यांनीही विंडोजचा मार्ग सोडून अँड्रॉइडचा हात धरला आहे. भारतीयांना मोबाइलची ओळख करून देण्याचं श्रेय नोकियाला देता येईल.
Read More
Nokia C31 भारतात लाँच; ट्रिपल रियर कॅमेरासह दमदार बॅटरी, जाणून घ्या किंमत... - Marathi News | Nokia C31 With Triple Rear Cameras, 5,050mAh Battery Launched in India: Price, Specifications | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Nokia C31 भारतात लाँच; ट्रिपल रियर कॅमेरासह दमदार बॅटरी, जाणून घ्या किंमत...

Nokia C31 : कंपनीच्या दाव्यानुसार, हा स्मार्टफोनला 5,050mAh बॅटरीचा सपोर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे एका चार्जमध्ये तीन दिवस वापरता येईल. ...

कसा असेल फ्युचर स्मार्टफोन? होलोग्राफिक डिस्प्ले की इलेक्ट्रॉनिक टॅटू, कोणतं तंत्रज्ञान वापरणार - Marathi News | How will the future smartphone be Holographic display or electronic tattoo which technology will be used bill gates Nokia predicted old Hollywood movies | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कसा असेल फ्युचर स्मार्टफोन? होलोग्राफिक डिस्प्ले की इलेक्ट्रॉनिक टॅटू, कोणतं तंत्रज्ञान वापरणार

Future Smartphone Concept: तुम्ही Iron Man आणि Star Wars सारखे चित्रपट पाहिले आहेत का? यामध्ये तुम्ही होलोग्राफिक डिस्प्लेची संकल्पना पाहिली असेल. भविष्यातही असेच तंत्रज्ञान आपल्याला पाहायला मिळू शकते. ...

Nokia चा स्वस्त स्मार्टफोन G11 Plus लॉन्च; तब्बल 50MP कॅमेरा अन् दमदार फिचर्स! - Marathi News | nokia g11 plus with 6 5 90hz display 50mp dual rear cameras 5000mah battery launched | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Nokia चा स्वस्त स्मार्टफोन G11 Plus लॉन्च; तब्बल 50MP कॅमेरा अन् दमदार फिचर्स!

Nokia G11 Plus Launched: नोकियानं एक परवडणाऱ्या स्मार्टफोन यादीत आता G11 Plus स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.  ...

नोकियाची जय्यत तयारी! 48MP कॅमेऱ्यासह लवकरच लाँच होईल Nokia Style+   - Marathi News | Nokia style plus spotted on fcc launch soon could come with 48mp camera and more specs  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नोकियाची जय्यत तयारी! 48MP कॅमेऱ्यासह लवकरच लाँच होईल Nokia Style+  

Nokia Style+ स्मार्टफोन सर्टिफिकेशन साईट्सवर लिस्ट करण्यात आला आहे, त्यामुळे फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. ...

फक्त तीन दिवस महालूट ऑफर! 2 हजार रुपयांमध्ये मिळतोय Nokia चा दणकट Smartphone  - Marathi News | Buy Nokia g21 in just 1949 in amazon monsoon carnival   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त तीन दिवस महालूट ऑफर! 2 हजार रुपयांमध्ये मिळतोय Nokia चा दणकट Smartphone 

Amazon Monsoon Carnival Sale मध्ये Nokia G21 स्मार्टफोन 2 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घेण्याची संधी मिळत आहे.   ...

Bharat FIH IPO : Nokia, Xiaomi साठी मोबाईल तयार करणारी कंपनी आणणार आयपीओ, गुंतवणूकदार होणार मालमाल! - Marathi News | Foxconn's Bharat FIH gets Sebi nod to float Rs 5000 cr IPO | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांना कमाईची संधी, मोबाईल हँडसेट बनवणारी कंपनी IPO आणणार!

Bharat FIH IPO :  भारत एफआयएचला देखील आयपीओ आणण्यासाठी शेअर बाजार नियामक सेबीकडून (SEBI) मंजुरी मिळाली आहे. ...

Nokia जोरदार धमाका करण्याच्या तयारीत; ‘या’ स्वस्त स्मार्टफोनचे फीचर्स पाहून Realme-Xiaomi ला टेंशन  - Marathi News | Nokia G11 Plus And Nokia Style Plus Are Listed On Various Website Launch Soon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Nokia जोरदार धमाका करण्याच्या तयारीत; ‘या’ स्वस्त स्मार्टफोनचे फीचर्स पाहून Realme-Xiaomi ला टेंशन 

Nokia G11 Plus आणि Nokia Style+ हे दोन नवीन स्मार्टफोन विविध सर्टिफिकेशन साईट्सवर लिस्ट झाले आहेत.   ...

6G आल्यावर स्मार्टफोनचं युग संपणार? मानवाच्या मेंदूत चिप बसणार, Nokia CEO ची भविष्यवाणी  - Marathi News | After 6G Smartphone Era Will Nokia CEO Predicts  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :6G आल्यावर स्मार्टफोनचं युग संपणार? मानवाच्या मेंदूत चिप बसणार, Nokia CEO ची भविष्यवाणी 

Nokia चे CEO Pekka Lundmark यांनी 6G आणि स्मार्टफोन्सविषयी एक भविष्यवाणी केली आहे. ...