लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नितीन नबीन

Nitin Nabin Latest News in Marathi | नितीन नबीन मराठी बातम्या, मराठी बातम्या

Nitin nabin, Latest Marathi News

भाजपाचे १२ वे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नितीन नबीन यांची बिनविरोध निवड झाली आहे. या पदावर विराजमान होणारे ते आतापर्यंतचे सर्वात तरुण अध्यक्ष ठरले आहेत. नितीन नबीन हे ५ वेळा बिहार विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले होते. २००६ साली पहिल्यांदा पटना वेस्ट विधानसभेतील पोटनिवडणुकीत त्यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर बांकीपूर विधानसभा मतदारसंघातून ते २०१०, २०१५, २०२०, २०२५ सलग ४ वेळा ते आमदार म्हणून निवडून आलेत. नबीन यांनी बिहारच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणूनही काम केले आहे. त्याशिवाय भाजपा युवा मोर्चाचे जनरल सेक्रेटरी आणि बिहार युवा मोर्चाचे ते अध्यक्षही राहिले आहेत. २०२५ मध्ये भाजपाच्या संसदीय बोर्डाने नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड केली होती.
Read More
भाजपकडून राज्यसभेसाठी ९ जणांच्या नावाची घोषणा, नितिन नवीन यांचाही समावेश; बघा संपूर्ण लिस्ट - Marathi News | BJP announces names of 9 people for Rajya Sabha, including NitinNabin See complete list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपकडून राज्यसभेसाठी ९ जणांच्या नावाची घोषणा, नितिन नवीन यांचाही समावेश; बघा संपूर्ण लिस्ट

महत्वाचे म्हणजे, भाजपने जाहीर केलेल्या यादीनुसार, बिहारमधील २, आसाममधील २, ओडिशातील २ आणि छत्तीसगड, हरियाणा आणि ओडिशातील प्रत्येकी एका उमेदवाराचे नावे आहेत. ...

गोवा विधानसभेसाठी ठरली रणनीती; भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी साधला संवाद - Marathi News | strategy decided for goa assembly election 2027 bjp national president nitin nabin interacted | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा विधानसभेसाठी ठरली रणनीती; भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी साधला संवाद

नबीन यांनी केंद्र व राज्य सरकारच्या योजना घेऊन तळागाळातील लोकांपर्यंत जा, जनसंपर्क वाढवा, असा सल्ला देताना संघटनात्मकदृष्ट्या पक्ष मजबूत कसा करता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. ...

विधानसभा निवडणुकीत युती कायम राहणार: सुदिन ढवळीकर;  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांना भेटले - Marathi News | alliance will continue in assembly elections said sudin dhavalikar meet bjp national president nitin nabin | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विधानसभा निवडणुकीत युती कायम राहणार: सुदिन ढवळीकर;  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांना भेटले

गोव्यातील सध्याची राजकीय परिस्थिती, आगामी विधानसभा निवडणुका, विकासात्मक मुद्दे तसेच युतीतील समन्वय यावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. ...

मंत्री, आमदारांशी नबीन साधणार संवाद - Marathi News | nitin nabin will interact with ministers and mla of goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मंत्री, आमदारांशी नबीन साधणार संवाद

आज आगमन : जनआंदोलनांचे विषय बैठकीत उपस्थित होण्याची शक्यता ...

भाजप अध्यक्ष नितीन नबीन उद्यापासून गोवा दौऱ्यावर: प्रदेशाध्यक्ष दामू नाईक - Marathi News | bjp president nitin nabin to visit goa from tomorrow state president damu naik | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजप अध्यक्ष नितीन नबीन उद्यापासून गोवा दौऱ्यावर: प्रदेशाध्यक्ष दामू नाईक

आमदार, कार्यकर्ते यांच्याशी साधणार संवाद ...

नबीन यांच्या निर्णयात महाराष्ट्राचा मोठा प्रभाव; राज्यातील तीन भाजप नेत्यांना मोठी जबाबदारी - Marathi News | Maharashtra has big influence in Nabin decision Three BJP leaders in the state have a big responsibility | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नबीन यांच्या निर्णयात महाराष्ट्राचा मोठा प्रभाव; राज्यातील तीन भाजप नेत्यांना मोठी जबाबदारी

राम माधव यांचे सक्रिय राजकारणात पुनरागमन ...

भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन ३० व ३१ रोजी गोवा भेटीवर - Marathi News | bjp new national president nitin nabin to visit Goa on 30th and 31st | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन ३० व ३१ रोजी गोवा भेटीवर

नबीन यांच्या आगमनाबद्दल प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी पत्रकारांना माहिती दिली. ...

दक्षिणेत कमळ फुलणार? भाजपाध्यक्ष नितीन नबीन यांनी विनोद तावडेंकडे सोपवली मोठी जबाबदारी - Marathi News | Kerala Assembly Election: Will lotus bloom in the South? Nitin Nabin gives big responsibility to Vinod Tawde | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दक्षिणेत कमळ फुलणार? भाजपाध्यक्ष नितीन नबीन यांनी विनोद तावडेंकडे सोपवली मोठी जबाबदारी

Kerala Assembly Election : दक्षिणेत भाजपची कसोटी! विनोद तावडे बिहारप्रमाणे 'या' राज्यात कमळ फुलवण्यात यशस्वी होतील? ...