लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman Latest News, मराठी बातम्या

Nirmala sitharaman, Latest Marathi News

निर्मला सीतारामन ही भारतीय अर्थशास्त्री आणि राजकारणी असून सध्याचे अर्थमंत्री व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफ इंडिया म्हणून काम करत आहेत.
Read More
नवीन आयकर विधेयक संसदेत सादर होणार? कायदा होताच 'या' मोठ्या गोष्टी बदलणार - Marathi News | new income tax bill 2025 to be tabled in lok sabha today finance minister nirmala sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नवीन आयकर विधेयक संसदेत सादर होणार? कायदा होताच 'या' मोठ्या गोष्टी बदलणार

New Income Tax Bill: या नवीन आयकर विधेयकाचा मुख्य उद्देश कर प्रणाली सुलभ, पारदर्शक आणि सोयीस्कर बनवणे हा आहे. यामुळे सर्वसामान्यांना अधिक दिलासा मिळणार असून कर नियमांचे पालन करणे सोपे होणार आहे. ...

पाच वर्षांत ७५ हजार डाॅक्टर्स मिळणार; MBBS च्या जागा वाढीमुळे मोठा फायदा होणार - Marathi News | 75 thousand doctors will be available in five years; Increase in MBBS seats will be a big benefit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाच वर्षांत ७५ हजार डाॅक्टर्स मिळणार; MBBS च्या जागा वाढीमुळे मोठा फायदा होणार

कोविड, जीबीएस, बर्ड फ्लू आदी आजारांशी लढताना, तसेच आरोग्याशी निगडित प्रश्न हाताळताना डॉक्टरांची कमतरता भासते. वाढीव एमबीबीएसच्या जागांमुळे मोलाची मदत शासनास होणार आहे. ...

नव्या कायद्यात.. आता केंद्राला वाटेल तेव्हा करवाढ, कर कपात होऊ शकते; बजेटची वाट पाहण्याची गरज नाही - Marathi News | no need to wait budget for income tax relief in new income tax bill | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नव्या कायद्यात.. आता केंद्राला वाटेल तेव्हा करवाढ, कर कपात होऊ शकते; बजेटची वाट पाहण्याची गरज नाही

Income Tax Bill Features : नवीन प्राप्तिकर विधेयक २०२५ मध्ये केवळ करमुक्तीच्या तरतुदीच नाहीत तर संपूर्ण कर प्रणाली सुलभ करण्यासाठी अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. ...

अवघ्या ३६ दिवसांत सोनं ७,४०० रुपयांनी महागलं; अजून किती भाव वाढणार? सध्याची किंमत काय? - Marathi News | gold has become expensive by rs 7400 in 36 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अवघ्या ३६ दिवसांत सोनं ७,४०० रुपयांनी महागलं; अजून किती भाव वाढणार? सध्याची किंमत काय?

Gold Price : अवघ्या ३६ दिवसांत सोन्याची किंमत १० टक्के वाढली आहे. म्हणजेच सोन्याच्या दरात ७,४०० रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याची किंमत अजून किती वाढणार? ...

ज्येष्ठ नागरिकांच्या नावे करा बँक FD; मिळेल दुप्पट नफा, जाणून घ्या डिटेल्स - Marathi News | Make a bank FD in the name of senior citizens Get double profit know the details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ज्येष्ठ नागरिकांच्या नावे करा बँक FD; मिळेल दुप्पट नफा, जाणून घ्या डिटेल्स

Senior Citizen FD: आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्र सरकारनं आयकर सवलतीसह अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, ज्याचा थेट फायदा सर्वसामान्यांना होणारे. ...

तुमच्या कर्जाचा हप्ता स्वस्त होणार? अर्थमंत्र्यांनीच दिले संकेत; RBI व्याजदरात कपात करणार? - Marathi News | rbi to cut interest rate in rbi mpc meeting announcement as nirmala sitharaman gives message to rbi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्या कर्जाचा हप्ता स्वस्त होणार? अर्थमंत्र्यांनीच दिले संकेत; RBI व्याजदरात कपात करणार?

RBI Repo Rate Cut: मोदी सरकारने १२ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न करमुक्त करुन करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. आता आरबीआय देखील व्याजदर कमी करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. ...

अमेरिकेने भारतावर कर लादला तर काय? निर्मला सीतारमण यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | What if the US imposes taxes on India FM Nirmala Sitharaman spoke clearly | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेने भारतावर कर लादला तर काय? निर्मला सीतारमण यांनी स्पष्टच सांगितलं

"12 लाख रुपयांपर्यंतच्या कर सवलतीमुळे टॅक्सपेयर्सचे जवळपास 1 लाख कोटी रुपये वाचतील. ही एक मोठी रक्कम आहे आणि हा पैसा ते सिस्टिममध्ये खर्च करतील." ...

शेअर मार्केटपेक्षा जास्त परतावा देणारी सरकारी योजना बंद होणार? स्वस्तात विकत होती सोने - Marathi News | sgb scheme govt likely to discontinue sovereign gold bond schemes says finance ministry nirmala sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर मार्केटपेक्षा जास्त परतावा देणारी सरकारी योजना बंद होणार? स्वस्तात विकत होती सोने

sgb scheme : एसजीबी ​​योजना सरकारने नोव्हेंबर २०१५ मध्ये सुरू केली होती. या योजनेअंतर्गत सरकार लोकांना बाजारापेक्षा कमी किमतीत सोन्यात गुंतवणूक करण्याचा पर्याय देते. ...