लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो, मराठी बातम्या

Ncb, Latest Marathi News

Aryan Khan Gets Bail: केवळ तीन शब्दांत सुहाना व्यक्त; भावासाठी लिहिली खास पोस्ट - Marathi News | Aryan Khan Gets Bail after aryan khan bail sister suhana 3 word post with childhood pics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aryan Khan Gets Bail: केवळ तीन शब्दांत सुहाना व्यक्त; भावासाठी लिहिली खास पोस्ट

Aryan Khan Gets Bail:आर्यनला जामीन मिळाल्यानंतर त्याची बहीण सुहाना खानने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर तिचा आनंद व्यक्त केला आहे. ...

Exclusive: 'मी कुणालाही घाबरत नाही, येत्या अधिवेशनात मोठा खुलासा करणार' - Marathi News | 'I'm not afraid of anyone, I'll make a big revelation in the coming convention', says nawab malik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Exclusive: 'मी कुणालाही घाबरत नाही, येत्या अधिवेशनात मोठा खुलासा करणार'

'भाजपचे लोक मला भंगारवाला म्हणतात, होय माझा भंगाराचा धंदा आहे आणि भंगारवाला असल्याचा मला अभिमान आहे.' ...

आर्यन खानची २६ दिवसांनी होणार जेलमधून सुटका; जामिनाची प्रत हायकोर्टाने केली जारी - Marathi News | Aryan Khan to be released from jail in 26 days; A copy of the bail was issued by the High Court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आर्यन खानची २६ दिवसांनी होणार जेलमधून सुटका; जामिनाची प्रत हायकोर्टाने केली जारी

Aryan Khan Bail Order released :दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत हजेरी लावणे, एनडीपीएस कोर्टाच्या परवानगीशिवाय परदेशात जाऊ नये, अशा एकही अटीशर्ती हायकोर्टाने लागू केल्या आहेत.  ...

राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलतोय ना? देवेंद्र फडणवीसांचा नवाब मलिकांना चिमटा - Marathi News | BP leader Devendra fadnavis reply to nawab malik over sameer wankhede case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलतोय ना? देवेंद्र फडणवीसांचा नवाब मलिकांना चिमटा

'नवाब मलिकांना सध्या काही काम नाही, त्यांच्या प्रत्येक विधानावर लक्ष देण्याची गरज नाही.' ...

Sachin Sawant : "मी तर वर्षभरापूर्वीच सांगितलं होतं की NCB आता नमो कंट्रोल ब्यूरो झालीय" - Marathi News | Congress Sachin Sawant Slams NCB And shares one year ago old video | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी तर वर्षभरापूर्वीच सांगितलं होतं की NCB आता नमो कंट्रोल ब्यूरो झालीय"

Congress Sachin Sawant Slams NCB : काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी वर्षभरापूर्वीचा एक व्हिडीओ शेअर करून NCB वर जोरदार निशाणा साधला आहे. ...

Aryan Khan Gets Bail: जामीन मिळाल्यानंतर आर्यनची पहिली प्रतिक्रिया; तुरुंगातील कर्मचाऱ्यांना म्हणाला... - Marathi News | Aryan Khan Gets Bail after bail granted shahrukh khan son aryan khan first reaction come out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जामीन मिळाल्यानंतर आर्यनची पहिली प्रतिक्रिया; तुरुंगातील कर्मचाऱ्यांना म्हणाला...

Aryan Khan Gets Bail:आर्यनचा जामीन मंजूर झाल्यानंतर खान कुटुंबाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. यामध्येच आता आर्यनने त्याची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.  ...

Nawab Malik: “माझ्याकडे रात्री २ वाजता ‘ते’ फोटो आले; महिलेच्या परवानगीनेच सार्वजनिक केले”, नवाब मलिकांचं स्पष्टीकरण - Marathi News | Sameer Wankhede: “I got the photo at 2 am; Made public only permission of woman Says Nawab Malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“माझ्याकडे रात्री २ वाजता ‘ते’ फोटो आले; महिलेच्या परवानगीनेच सार्वजनिक केले”

Nawab Malik vs Sameer Wankhede: या प्रकरणात महिलेचे फोटो सार्वजनिक करण्याच्या आरोपावर नवाब मलिकांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ...

Sameer Wankhede : समीर वानखेडेंना अटक करण्यापूर्वी नोटीस बजावू, राज्य सरकारचे न्यायालयाला आश्वासन - Marathi News | The state government has assured the court that it will issue a notice before arresting Sameer Wankhede | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :समीर वानखेडेंना नोटीसशिवाय अटक नाही, राज्य सरकारचे आश्वासन

Sameer Wankhede : वानखेडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे व खंडणी मागत असल्याचे आरोप करण्यात आले. त्याचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांनी चौकशी समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. ...