लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नक्षलवादी

नक्षलवादी, मराठी बातम्या

Naxalite, Latest Marathi News

निवडणुकीपूर्वी ऑपरेशन; १२ नक्षलवाद्यांचा खात्मा, छत्तीसगडमध्ये चकमकीत १०, मध्य प्रदेशात २ नक्षली टिपले - Marathi News | Operation before election; 12 naxalites killed, 10 naxalites killed in encounter in Chhattisgarh, 2 naxalites captured in Madhya Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीपूर्वी ऑपरेशन; १२ नक्षलवाद्यांचा खात्मा, छत्तीसगडमध्ये चकमकीत १०, मध्य प्रदेशात २ नक्षली टिपले

12 Naxalites Killed: लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांविरोधात अधिक व्यापक मोहीम उघडण्यात आली. छत्तीसगडमध्ये मंगळवारी सकाळी सहा वाजता सुरक्षा दलाशी चकमक होऊन नक्षलवाद्यांना मोठा दणका देण्यात आला.  ...

छत्तीसगड सीमेच्या पहाडीवर माओवाद्यांचा तळ उद्ध्व्स्त - Marathi News | Maoist camp destroyed on hill of Chhattisgarh border | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :छत्तीसगड सीमेच्या पहाडीवर माओवाद्यांचा तळ उद्ध्व्स्त

पोलिसांची मोठी कारवाई: शस्त्रसाठा जप्त, माओवाद्यांचे पलायन ...

पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून माओवाद्यांकडून तरुणाची हत्या; मृतदेहाजवळ पत्र - Marathi News | Youth killed by Maoists on suspicion of being a police informer; Letter near the dead body | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून माओवाद्यांकडून तरुणाची हत्या; मृतदेहाजवळ पत्र

अशोक तलांडी असे मृताचे नाव आहे ...

पोलिसाचे अपहरण करून खून करणाऱ्या माओवाद्यांच्या हस्तकास अटक  - Marathi News | maoists who kidnapped and killed a policeman were arrested | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पोलिसाचे अपहरण करून खून करणाऱ्या माओवाद्यांच्या हस्तकास अटक 

भामरागड येथे नाकाबंदी दरम्यान कारवाई : दीड लाखांचे होते बक्षीस  ...

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर घातपाताचा डाव उधळला,  चार माओवाद्यांचा खात्मा  - Marathi News | lok sabha elections 2024 an assassination attempt was failed four maoists were killed | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर घातपाताचा डाव उधळला,  चार माओवाद्यांचा खात्मा 

छत्तीसगड सीमेवर धुमश्चक्री : गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई. ...

अबुझमाडमधील जहाल माओवाद्याचा आजाराने मृत्यू; कांकेर जंगलात सोडला मृतदेह - Marathi News | Jahal Maoist dies of illness in Abuzmad; Body left in Kanker forest | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अबुझमाडमधील जहाल माओवाद्याचा आजाराने मृत्यू; कांकेर जंगलात सोडला मृतदेह

कुटुंबीयांनी मूळ गावी केले अंत्यसंस्कार ...

नक्षलवाद्यांकडून भाजपा नेत्याचं आधी अपहरण, नंतर निर्घृणपणे हत्या; परिसरात खळबळ - Marathi News | Naxalites Killed BJP Leader Kailash Nag after Kidnapping Him in Bijapur, Chhattisgarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नक्षलवाद्यांकडून भाजपा नेत्याचं आधी अपहरण, नंतर निर्घृणपणे हत्या; परिसरात खळबळ

Naxalites Killed BJP Leader : ही घटना जांगला पोलीस ठाणे हद्दीत घडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ...

कथित नक्षल कनेक्शनः प्राध्यापक साईबाबासह सर्व आरोपींची निर्दोष सुटका; उच्च न्यायालयाचा निर्णय - Marathi News | acquittal of all accused including alleged Naxalite Gokarakonda Naga Saibaba; High Court decision of Nagpur Bench | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कथित नक्षल कनेक्शनः प्राध्यापक साईबाबासह सर्व आरोपींची निर्दोष सुटका; उच्च न्यायालयाचा निर्णय

दहशतवादी कारवायांचे बहुचर्चित प्रकरण; उच्च न्यायालयाने निर्णय राखीव ठेवला होता. ...