लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवाब मलिक

Nawab Malik Latest news, मराठी बातम्या

Nawab malik, Latest Marathi News

नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.
Read More
कोरोनामध्ये राज्यातील ३९ हजार २८७ बेरोजगारांना मिळाला रोजगार; ठाकरे सरकारची माहिती - Marathi News | 39 thousand 287 unemployed got employment during corona in maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनामध्ये राज्यातील ३९ हजार २८७ बेरोजगारांना मिळाला रोजगार; ठाकरे सरकारची माहिती

एप्रिल ते जून याकाळात  १७ हजार ७१५  अशा एकूण ३९ हजार २८७ बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे, अशी माहिती विभागाचे मंत्री नवाब  मलिक यांनी दिली. ...

आयटीआय प्रवेश अर्जासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; नवाब मलिक यांची माहिती - Marathi News | Extension for ITI admission application till 31st August; Information of minister Nawab Malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयटीआय प्रवेश अर्जासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; नवाब मलिक यांची माहिती

सन 2015 ते सन 2019 या प्रवेशसत्रात प्रवेशासाठी उपलब्ध जागांच्या सरासरी 2.25 पट अर्ज प्राप्त झाले होते. ...

अल्पसंख्याकांसाठी १५ पॉलिटेक्निकमध्ये प्रवेशप्रक्रिया सुरू- नवाब मलिक - Marathi News | Admission process for 15 polytechnics for minorities begins, Nawab Malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अल्पसंख्याकांसाठी १५ पॉलिटेक्निकमध्ये प्रवेशप्रक्रिया सुरू- नवाब मलिक

मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर, आयटी, प्रिटिंग टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आदी अभ्यासक्रमात अल्पसंख्याक विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात, ...

"पोपटासारखं भविष्य सांगितल्याने सरकार पडणार नाही," महाविकास आघाडीतील मंत्र्याचा नारायण राणेंना टोला - Marathi News | "The government will not fall by predicting like a parrot," said NCP minister Nawab Malik to Narayan Rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"पोपटासारखं भविष्य सांगितल्याने सरकार पडणार नाही," महाविकास आघाडीतील मंत्र्याचा नारायण राणेंना टोला

सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये महाविकास आघाडी सरकार पडण्याच्या भाकितावरून राष्ट्रवादी काँग्रसचे प्रवक्ते आणि राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी राणेंना जोरदार टोला लगावला आहे. ...

"राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले आमदार पुन्हा पक्षात येण्यास आतुर; लवकरच निर्णय घेणार" - Marathi News | "MLAs who defected from NCP to BJP are eager to rejoin the party; A decision will be made soon. " | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले आमदार पुन्हा पक्षात येण्यास आतुर; लवकरच निर्णय घेणार"

गेल्या सहा महिन्यांपासून बोलत आहेत. कोणत्याही अटी-शर्ती नसतील त्यांनाच प्रवेश दिला जाईल, असंही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे. ...

'राज्यातील १२१ मदरशांमधील शिक्षकांच्या वेतनासाठी १.८० कोटीचा निधी मंजूर' - Marathi News | 1.80 crore for 121 madrasas in the state, informed Nawab Malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज्यातील १२१ मदरशांमधील शिक्षकांच्या वेतनासाठी १.८० कोटीचा निधी मंजूर'

या योजनेतून संबंधीत मदरशामध्ये पायाभूत सुविधा, ग्रंथालय तसेच क्रमिक अभ्यासक्रम शिकविणाऱ्या शिक्षकास मानधन देण्यात येते. तसेच मुख्य प्रवाहातील शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या मदरशांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. ...

महाराष्ट्र सरकारला सर्कस संबोधणाऱ्या राजनाथ सिंहांना ठाकरे सरकारने दिलं जोरदार प्रत्युत्तर - Marathi News | Senior NCP leader Nawab Malik has responded to Rajnath Singh's criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र सरकारला सर्कस संबोधणाऱ्या राजनाथ सिंहांना ठाकरे सरकारने दिलं जोरदार प्रत्युत्तर

मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी राजनाथ सिंह यांच्या टीकेवर प्रत्युत्तर दिले आहे. ...

'राज्यात दारुची ऑलनाईन बुकिंग अन् होम डिलिव्हरी करण्याचा सरकारचा विचार' - Marathi News | 'Govt plans online booking and home delivery of liquor in the state' nawab malik MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज्यात दारुची ऑलनाईन बुकिंग अन् होम डिलिव्हरी करण्याचा सरकारचा विचार'

राज्याची अर्थव्यवस्था रूळावर कशी आणायची यासाठीचा हा अहवाल आहे. त्यात टप्प्या टप्प्यानी आर्थिक घडामोडी सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. पुणे जिल्ह्यातल्या तळेगाव ...