लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्या

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
‘दुर्गे दुर्गट भारी’... आदिशक्ती मातेचा जागर - Marathi News |  'Durga Durga Heavy' ... the place of the Adi Shakti Mother | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘दुर्गे दुर्गट भारी’... आदिशक्ती मातेचा जागर

‘दुर्गे दुर्गट भारी तुजवीण संसारी अनाथ नाथे अंबे’, ‘अनादी निर्गुण प्रगटली भवानी’, जयदेवी जयदेवी सप्तशृंगी माता, उदो, उदो आंबाबाईचा, ‘माझी रेणुका माउली’, ‘जयजयकार तुळजाभवानीचा’ अशा अनेक भक्तिगीतांच्या आणि आरतीच्या गजरात आदिशक्तीचा जागर करीत नवरात्रोत् ...

भक्तांचे श्रद्धास्थान असणारी सोमठाण्याची रेणुका देवी - Marathi News | Somthana Renuka Devi, a homage to devotees | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भक्तांचे श्रद्धास्थान असणारी सोमठाण्याची रेणुका देवी

मनोभावे भक्ती केल्यास भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी अशी ख्याती असलेल्या बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथील श्री रेणुका देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक येतात. ...

नवरात्रोत्सव ‘कॅश’ करण्याचा इरादा! - Marathi News |  Intended to cash in on Navratri festival! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नवरात्रोत्सव ‘कॅश’ करण्याचा इरादा!

नवरात्रोत्सवाच्या मध्यापर्यंत बहुतांश पक्ष, आघाडी, युती यांच्या उमेदवाऱ्या जाहीर केल्या जाणार आहेत. त्यामुळे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रचाराला फारसा कालावधी नसल्याने तसेच नवरात्रोत्सवासारखा नागरिकांच्या सहभागाचा सण आयताच हाती गवसणार असल्याने यंदाच् ...

सातपूरला सप्तशृंगी देवीचा यात्रोत्सव - Marathi News |  Satpuri Devi Yatra Festival in Satpur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सातपूरला सप्तशृंगी देवीचा यात्रोत्सव

सातपूर कॉलनी परिसरातील नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सप्तशृंगी देवीच्या यात्रोत्सवास सालाबादप्रमाणे यावर्षीही उत्साहात प्रारंभ झाला. पहिल्या माळेपासून सुरुवात होणाऱ्या यात्रोत्सवानिमित्ताने परिसरातून देवीच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. ...

उपनगरांमध्ये नवरात्रोत्सवाला प्रारंभ - Marathi News |  Navratri festival starts in the suburbs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उपनगरांमध्ये नवरात्रोत्सवाला प्रारंभ

नाशिकरोड परिसरातील विविध देवी मंदिरांमध्ये तसेच घरोघरी मोठ्या भक्तिभावाने देवीमूर्तीची तसेच घट स्थापना करण्यात आली. सार्वजनिक मंडळानी ढोल-ताशांच्या गजरात वाजत गाजत देवी मूर्तीची मिरवणूक काढून मूर्तीची स्थापना केली. परिसरातील मंदिरांमध्ये पहिल्याच दिव ...

नवरात्र उत्सवाची जिल्हाभर धूम - Marathi News | Navratri festival celebrates across the district | Latest jalana News at Lokmat.com

जालना :नवरात्र उत्सवाची जिल्हाभर धूम

गणपती उत्सवानंतर आता नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला आहे. रविवारी संपूर्ण जिल्ह्यात परंपरागत पद्धतीने धार्मिक विधी पूर्ण करून नवरत्र उत्सवास प्रारंभ झाला. ...

शक्तिपीठांपैकी एक जीवदानी माता - Marathi News | One of Shakti Peetha's Jeevdani Mata in Virar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :शक्तिपीठांपैकी एक जीवदानी माता

विरार येथील जीवदानी डोंगरावर वसलेली जीवदानी माता ही लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. महाराष्ट्रातील अनेक शक्तीपीठांपैकी एक अशी तिची ओळख आहे. ...

फूलबाजारात सुगंधाचा दरवळ महागला ; नवरात्रोत्सवात मागणी वाढली - Marathi News | The fragrance of the fragrance in the flower market is expensive; Demand increased during Navratri festival | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फूलबाजारात सुगंधाचा दरवळ महागला ; नवरात्रोत्सवात मागणी वाढली

 नाशिक शहरात गणेशोत्सवानंतर आलेल्या नवरात्रोत्सवात नवदुर्गांच्या पूजेसाठी व गृहसजावटीसाठी सुगंधी फुलांना भाविकांनी पसंती दिल्याने बाजारातील मागणीच्या तुलनेत पुरवठा घटल्याने फुलांचे भाव वधारल्याने फूलबाजारातील सुगंधाचा दरवळ महागला आहे. नवरात्रोत्सवाच् ...