लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्या

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
नवरात्रोत्सवात पंढरपूरच्या रुक्मिणीमातेला सोन्याच्या साडीचा पोशाख - Marathi News | Rukminimata of Pandharpur dressed in gold saree in Navratri festival | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवरात्रोत्सवात पंढरपूरच्या रुक्मिणीमातेला सोन्याच्या साडीचा पोशाख

पाच दिवस मंदिरात फुलांची आरास; पाचव्या माळेला रूक्मिणीमातेस असेल फुलांचा पोशाख, दिवा लावून श्रीविठ्ठल-रूक्मिणी मंदिरात नवरात्र महोत्सवास प्रारंभ ...

Navratri 2019 : गरब्यात देशप्रेमी तरुणाईची धूम; कलम 370, चंद्रयान-2 टॅटूची क्रेझ! - Marathi News | Women poses with body paint tattoos during preparations for raas garba at surat in gujarat | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :Navratri 2019 : गरब्यात देशप्रेमी तरुणाईची धूम; कलम 370, चंद्रयान-2 टॅटूची क्रेझ!

नवरात्रोत्सव म्हणजे, गरबा आलाच. तरूणांपासून अगदी वयोवृद्धांपर्यंत अनेक लोक मोठ्या उत्साहाने गरबा खेळताना दिसून येतात. घागरा, चनियाचोली यांसारख्या पारंपारिक पोषाख परिधान करून अनेक लोक गरबा खेळताना दिसतात. ...

Navratri 2019 : भारतातील देवीची सर्वात प्राचीन मंदिरे... - Marathi News | Navratri 2019: oldest temples of goddess in India ... | Latest adhyatmik Photos at Lokmat.com

आध्यात्मिक :Navratri 2019 : भारतातील देवीची सर्वात प्राचीन मंदिरे...

उत्तर महाराष्ट्राची कुलदेवता सप्तश्रृंगी देवीचा जागर - Marathi News | The shrine of the seven goddess Saptashringi, the god of the northern Maharashtra | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :उत्तर महाराष्ट्राची कुलदेवता सप्तश्रृंगी देवीचा जागर

उत्तर महाराष्ट्राची कुलदेवता सप्तशृंगी देवीची आज पहिल्या माळेची महापुजा जिल्हा सत्र न्यायधिश महेंद्र मंडाले यांनी पत्नीसह महापुजा केली. त्यांच्या ... ...

सोलापुरातील रुपाभवानी मंदिरात भाविकांचा जल्लोष - Marathi News | Hail of devotees at Rupabhavani Temple in Solapur | Latest solapur Videos at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील रुपाभवानी मंदिरात भाविकांचा जल्लोष

नवरात्रोत्सवानिमित्त तुळजापूरहून ज्योत घेऊन जाण्याची परंपरा आहे. पंढरपूर तालुक्यातील आंबेगाव येथील भक्तगण ही ज्योत घेऊन जाताना सोलापुरातील रुपभवानी मातेच्या दर्शनासाठी थांबल्यावर ... ...

Navratri 2019 : नवरात्रीच्या उपवासासाठी खास; दुधी भोपळ्याच्या बर्फीची रेसिपी - Marathi News | Navratri 2019 : Special Receipe for navratri fast Bottle Gourd or dudhi bhopala Burfi Recipe | Latest food News at Lokmat.com

फूड :Navratri 2019 : नवरात्रीच्या उपवासासाठी खास; दुधी भोपळ्याच्या बर्फीची रेसिपी

शारदीय नवरात्रोत्सवास सुरुवात झाली असून ठिकठिकाणी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. अशातच अनेक लोकांनी नवरात्रीच्या उपवासाला सुरुवात झाली आहे. ...

Navratri 2019 : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांचं महत्त्व आणि त्यांची महती! - Marathi News | Navratri 2019 Special Three and a half Shakti Peeth of Goddess Shakti in Maharashtra | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Navratri 2019 : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांचं महत्त्व आणि त्यांची महती!

आपल्या देशामध्ये धार्मिक स्थळांना फार महत्त्व आहे. प्रत्येक धार्मिक स्थळाला स्वतःचा असा इतिहास आणि वेगळं वैशिष्ट्य प्राप्त झालं आहे. फक्त भारतातूनच नाही तर जगभरातून अनेक भाविक या स्थळांना भेट देण्यासाठी गर्दी करत असतात. ...

लाेणावळ्यातील एकविरा देवीच्या दर्शनाला भाविकांची गर्दी - Marathi News | devotees visit the Ekweera Devi in Lonavala | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लाेणावळ्यातील एकविरा देवीच्या दर्शनाला भाविकांची गर्दी

महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या लोणावळ्याजवळील आई एकविरा देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवाला आज मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. ...