Next

उत्तर महाराष्ट्राची कुलदेवता सप्तश्रृंगी देवीचा जागर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 02:55 PM2019-09-29T14:55:48+5:302019-09-29T14:56:00+5:30

उत्तर महाराष्ट्राची कुलदेवता सप्तशृंगी देवीची आज पहिल्या माळेची महापुजा जिल्हा सत्र न्यायधिश महेंद्र मंडाले यांनी पत्नीसह महापुजा केली. त्यांच्या ...

उत्तर महाराष्ट्राची कुलदेवता सप्तशृंगी देवीची आज पहिल्या माळेची महापुजा जिल्हा सत्र न्यायधिश महेंद्र मंडाले यांनी पत्नीसह महापुजा केली. त्यांच्या समवेत मुंबई येथील गुलशन पटेल , विश्वस्त राजेंद्र सुर्यवशी , रावसाहेब शिंदे, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे , भगवान नेरकर,जनसंपर्क अधिकारी भिकण वाबळे , उपसरपंच राजेंद्र गवळी , प्रशांत निकम आदी उपस्थित होते.