Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्याFOLLOW
Navratri, Latest Marathi News
अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
दुर्गोत्सवानिमित्त घटस्थापनेच्या दिवशी (रविवारी) गडचिरोली पोलिसांनी एक रेखाचित्र सोशल मिडियावर जारी केले. या चित्रात देशाचा तिरंगी ध्वज, भारतीय संविधानासह विविध शस्त्रास्त्र हाती घेतलेली जनशक्तीरूपी दुर्गा नक्षलवादरूपी भस्मासुराचा वध करत असल्याचे दृष ...
देशातला दुसऱ्या क्रमांकाचा दुर्गोत्सव म्हणून यवतमाळचा दुर्गोत्सव ओळखला जातो. या उत्सवाला १०० वर्षांची परंपरा लाभली आहे. या परंपरेत मानाचा तुरा खोवण्याचे काम दुर्गोत्सव मंडळांच्या देखाव्यांनी केले आहे. ...
नवरात्रीमध्ये ज्योत स्थापना करुन नवस फेडणाऱ्या भाविकांची नेहमी मनोकामना पूर्ण होत असते. त्यामुळे या देवस्थानात पूर्ण होत असते. त्यामुळे या देवस्थानात ज्योत स्थापना विशिष्ट पद्धती पूर्ण आस्थेने केली जाते. गोंदिया जिल्हा मुख्यालयापासून ४० कि.मी.अंतरावर ...
वणीची सप्तशृंगी देवी, माहूरची रेणुकामाता, तुळजापूरची आई तुळजाभवानी आणि कोल्हापूरची अंबाबाई या महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांसह राज्यात ठिकठिकाणी पारंपरिक उत्साहात आणि भक्तीभावाने आईचा जयघोष करत घटस्थापना करुन राज्यात रविवारपासून नवरात्रोत्सवास प्र ...
पहाटेपासूनच भाविकांनी अंबा-एकवीरा देवीच्या दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. श्री अंबादेवी संस्थानात रविवारी पहाटे ४ वाजता संस्थानचे कोषाध्यक्ष रवींद्र कर्वे त्यांच्या पत्नी शुभांगी कर्वे यांच्या हस्ते अंबा देवींची घटस्थापना करण्यात आली. यानंतर दोन ता ...
रविवारपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला असून चंद्रपूरचे आराध्य दैवत असलेल्या प्रसिद्ध महाकाली मातेच्या चरणी पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी माथा टेकत देवीचे दर्शन घेतले. यासाठी पहाटेपासून भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. नवरात्रोत्सवासाठी म ...
नवरात्र उत्सवाला सुरूवात झाली आहे. जिल्हाभरात दुर्गा व शारदा मातेची प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. सदर सण पुढील नऊ दिवस दसऱ्यापर्यंत चालणार असल्याने नवरात्रीच्या तयारीसाठी ग्रामीण भाग व शहरातही भाविकांची लगबग वाढली असल्याचे दिसून येत होते. ...