लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्या

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
‘उदे गं अंबे उदे’च्या गजरात दुर्गामूर्तींचे विसर्जन - Marathi News | Immersion of Durga idols in 'Uday Gan Ambe Uday' | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘उदे गं अंबे उदे’च्या गजरात दुर्गामूर्तींचे विसर्जन

सातारा : ‘उदे गं अंबे उदे’चा जयघोष, ढोल-ताशांचा गजर, फुलांचा वर्षाव अन् रिमझिम बरसणाºया जलाधारांच्या साक्षीने मंगळवारी साताºयात दुर्गामूर्तींचे ... ...

'सिंधूर खेला' खेळून ठाण्यात बंगाली समाजाने साजरा केला नवरात्रौत्सव - Marathi News | Bengali society celebrates Navratri festival by playing 'Sindhur Khela' | Latest thane Videos at Lokmat.com

ठाणे :'सिंधूर खेला' खेळून ठाण्यात बंगाली समाजाने साजरा केला नवरात्रौत्सव

ठाणे -'सिंधूर खेला' खेळून ठाण्यात बंगाली समाजाने  नवरात्रौत्सव साजरा केला. ...

‘अरे पुन्हा स्वातंत्र्याच्या पेटवा मशाली’, दुष्टत्वाचा नायनाट होवो... - Marathi News | 'Oh, the glow of freedom again', is the end of evil ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘अरे पुन्हा स्वातंत्र्याच्या पेटवा मशाली’, दुष्टत्वाचा नायनाट होवो...

बौद्ध धर्म हा पंचशीलेवर आधारित आहे. ...

आज विजयादशमी - Marathi News |  Vijayadashmi today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आज विजयादशमी

नवरात्रोत्सवात दुर्जनांच्या विनाशासाठी दुर्गा माता, कालिका मातेची तर अज्ञानाचा अंधार दूर सारून ज्ञानाची प्रकाशज्योत दाखविण्यासाठी सरस्वती मातेच्या पूजनासह नऊ दिवस केलेल्या उपवासांची मंगळवारी (दि.८) विजयादशमी तथा दसरा सणाने सांगता होणार आहे. ...

स्त्रीशक्ती जागृतीसाठी प्रयत्नशील - Marathi News |  Strive for awareness of female power | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्त्रीशक्ती जागृतीसाठी प्रयत्नशील

सन १९३५ मध्ये दहा-बारा महिलांनी एकत्र येऊन स्त्री मंडळाची स्थापना केली. या छोट्याशा रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. मंडळाचा नुकताच ८५वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. ...

सांगलीच्या नवरात्रोत्सवाशी बंगाली परंपरेचा संगम - Marathi News |   Print Matka Base; Nine were in custody | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीच्या नवरात्रोत्सवाशी बंगाली परंपरेचा संगम

सांगली : सण, उत्सवांच्या शेकडो, हजारो वर्षांच्या प्रवासात अनेक प्रांतांच्या समुहाच्या परंपरांचे मिश्रण होत असते. त्यामुळे अनेक सण, परंपरांचे ... ...

Video: उणे शून्य डिग्री तापमानात जवानांनी खेळलेला गरबा पाहिलात का? - Marathi News | Video: Hello Hello! Do you see the garaba played by the soldiers at minus zero degrees tempreture | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: उणे शून्य डिग्री तापमानात जवानांनी खेळलेला गरबा पाहिलात का?

भारतीय जवान सीमारेषेवर देशाची सेवा करण्यासाठी आपले कर्तव्य बजावत असताना नेहमी आपले प्राण तळहातावर घेऊन अविरतपणे काम करत असतात. ...

नवरात्रीतील गरब्याचे विविध रंग; कुठे डोळ्यावर पट्टी तर कुठे तलवार हाती, पाहा फोटो - Marathi News | Different colors in Navratri; Look Garba Dance in Navrati, See photos | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :नवरात्रीतील गरब्याचे विविध रंग; कुठे डोळ्यावर पट्टी तर कुठे तलवार हाती, पाहा फोटो