लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्या

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
Navratri 2021: दुसरी माळ : तपश्चर्येशिवाय काही मिळत नाही, हे शिकवणारी देवी ब्रह्मचारिणी! - Marathi News | Navratri 2021: Second day: You get nothing without penance, Goddess Brahmacharini who teaches this! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri 2021: दुसरी माळ : तपश्चर्येशिवाय काही मिळत नाही, हे शिकवणारी देवी ब्रह्मचारिणी!

Navratri 2021: ब्रह्मचरिणी देवीचे हे रूप अनंत फळ देणारा आहे. देवीच्या उपासनेत मनुष्याच्या तप, त्याग, वैराग्य, सदाचार, संयमात वृद्धी होते. आयुष्यातील संघर्षमयी प्रसंगातही मन विचलित होत नाही. ...

Navratri 2021: उदाे बाेला...उदाे...अंबाबाई माउलीचा हाे; साडेतीन वेटोळ्यांचा नाग पाहिलाय का? - Marathi News | Navratri 2021: Kolhapur Ambabai Mandir Special story | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :उदाे बाेला...उदाे...अंबाबाई माउलीचा हाे; साडेतीन वेटोळ्यांचा नाग पाहिलाय का?

Navratri Special: चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. मूर्तीची उंची २ फूट ९ इंच असून, ती काळ्या बेसॉल्ट दगडापासून बनवली आहे. ...

नवरात्रीचा उपवास करत असाल तर, हे जरूर वाचा.. - Marathi News | The Navratri festival began, with the preparation of the fasting farala nyari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवरात्रीचा उपवास करत असाल तर, हे जरूर वाचा..

Nagpur News नऊ दिवस उपवास करणाऱ्यांचे आरोग्य उत्तम राहावे आणि उपवासाच्या फराळात सात्त्विकता असावी, याबाबत आरोग्यतज्ज्ञांनी काही टिप्स दिलेल्या आहेत. ...

कोविड नियमांचे पालन करत भाविकांनी घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन - Marathi News | Navratri : Devotees took darshan of Lord Vaidyanatha following the rules of Covid | Latest beed News at Lokmat.com

बीड :कोविड नियमांचे पालन करत भाविकांनी घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन

Navratri : नवरात्रोत्सवात मंदिर उघडण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले ...

Navratri 2021 : दुर्गा सप्तशतीत नेमके काय आहे आणि नवरात्रीत ती आवर्जून वाचावी असे का म्हणतात, जाणून घ्या! - Marathi News | Navratri 2021: Find out exactly what is in the book of Durga Saptashati and why it is said to be read carefully on Navratri! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri 2021 : दुर्गा सप्तशतीत नेमके काय आहे आणि नवरात्रीत ती आवर्जून वाचावी असे का म्हणतात, जाणून घ्या!

Navratri 2021 : 'दुर्गा सप्तशती' दैत्यांच्या केवळ संहाराची शौर्यगाथा नसून कर्म, भक्ती व ज्ञानाची त्रिवेणी असून ती भक्ताचे सर्व मनोरथ पूर्ण करते. ...

Navratri 2021 : नवरात्रीच्या ९ दिवसात ‘या’ वस्तूंची खरेदी करणं मानलं जातं शुभ; एका क्लिकवर मिळवा वस्तूंची यादी - Marathi News | Navratri 2021 : Shopping ideas for navratri what to buy during navratri | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : नवरात्रीच्या ९ दिवसात ‘या’ वस्तूंची खरेदी करणं मानलं जातं शुभ; एका क्लिकवर मिळवा वस्तूंची यादी

Navratri 2021 : आर्थिक अडचणींपासून मुक्त होण्यासाठी, चांदीचे कोणतेही शुभ साहित्य आणा आणि देवीला अर्पण करा. ...

उपवास आहे, आधीच ताकद कमी मग व्यायाम कशाला करायचा? नाहीच केला तर काय होईल.. - Marathi News | There is fasting, already lack of strength, so why exercise? If not, what will happen? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उपवास आहे, आधीच ताकद कमी मग व्यायाम कशाला करायचा? नाहीच केला तर काय होईल..

नवरात्रीचे उपवास असताना तुम्ही व्यायाम नक्कीच करु शकता, पण ते कोणते करावेत, त्याआधी काय खावे अशा काही सोप्या पण गरजेच्या प्रश्नांची उत्तरे ...

खुशखबर! नवरात्रीत Paytm वरून गॅस बुकिंग केल्यास मिळेल 10,001 रुपयांचे सोने, जाणून घ्या ऑफर... - Marathi News | paytm navratri gold offer book gas cylinder via paytm wallet and get 10k of gold check process | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खुशखबर! नवरात्रीत Paytm वरून गॅस बुकिंग केल्यास मिळेल 10,001 रुपयांचे सोने, जाणून घ्या ऑफर...

Paytm launches Navratri Gold Offer: 7 ते 16 ऑक्टोबर दरम्यान दररोज 5  युजर्संना पेटीएम अॅपवरून सिलिंडर बुक केल्यास 10,001 रुपयांचे सोने जिंकण्याची संधी मिळेल. ...