CoronaVirus News in Marathi and Live Updates : मृतदेहाची अदलाबदल झाल्याची घटना ताजी असतानाच रुग्णालयातून मृतदेहावरील दागिने लंपास झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पालिका रुग्णालयाची प्रतिमा मलीन होत आहे. ...
घरमालकानेही त्यांना सोसायटीत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न केला; परंतु सोसायटीने स्थलांतरित असल्याच्या कारणावरून प्रवेश नाकारला. दरम्यान, त्यांनी या प्रकरणी नेरुळ पोलिसांकडे तक्रार केली. ...
CoronaVirus News in Marathi and Live Updates : तुर्भे व घणसोली परिसरात दोघांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबळींची संख्या ४७ झाली आहे. मृतांचा आकडा रोज वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. ...
CoronaVirus News in Marathi and Live Updates : घणसोली घरोदा एफ टाईप अपर्णा गरुडे यांना प्रसुतीपूर्व चाचण्यांसाठी रुग्णालयात ये- जा करताना लागण झाली होती. पती मंदारचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. ...