लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

अनधिकृत फेरीवाल्यांकडून पालिकेच्या पथकावर हल्ला; नेरुळमधील घटना  - Marathi News | Municipal squad attacked by unauthorized peddlers; Incidents in Nerul | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनधिकृत फेरीवाल्यांकडून पालिकेच्या पथकावर हल्ला; नेरुळमधील घटना 

Attack on corporation team : याप्रकरणी नेरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

नवी मुंबई, वसई-विरारची निवडणूक अखेर लांबणीवर  - Marathi News | Navi Mumbai, Vasai-Virar elections finally postponed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवी मुंबई, वसई-विरारची निवडणूक अखेर लांबणीवर 

अंबरनाथ, बदलापूरच्या प्रशासकांना मुदतवाढ तर कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक जरी ऑक्टोबरमध्ये अपेक्षित असली, तरी गावे वगळण्याचा वाद सुरू असल्याने जोवर तो तिढा सुटत नाही,  तोवर तेथील निवडणुका  न घेण्याबाबत आयोगाने कठोर भूमिका घेतली आहे.  ...

नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर?  - Marathi News | Navi Mumbai Municipal Corporation elections postponed again? | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर? 

इच्छुकांची घालमेल : अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यास मुदतवाढ ...

आधी बनावट पत्त्यावर पार्सलची ऑर्डर, रिटर्नमध्ये कांदे, बटाट्यांची पॅकिंग; फ्लिपकार्टच्या टीम लीडरचे कारनामे - Marathi News | Employees of Flipkart loot expensive items through fake orders | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आधी बनावट पत्त्यावर पार्सलची ऑर्डर, रिटर्नमध्ये कांदे, बटाट्यांची पॅकिंग; फ्लिपकार्टच्या टीम लीडरचे कारनामे

फ्लिपकार्टवर बनावट ऑर्डर देऊन आलेल्या पार्सल मधून वस्तू चोरून त्यात साबण भरून परत पाठवणाऱ्या तिघांना पोलीसांनी अटक केली ...

प्रकल्पग्रस्तांनी भर समुद्रातच रोखली जेएनपीटीची वाहतूक; ग्रामस्थांची समुद्री लढाई - Marathi News | Project affected people blocked the JNPT transport at sea | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :प्रकल्पग्रस्तांनी भर समुद्रातच रोखली जेएनपीटीची वाहतूक; ग्रामस्थांची समुद्री लढाई

ग्रामस्थांची समुद्री लढाई : छोट्या बोटींनी अडविला जहाजांचा रस्ता ...

कोरोनाकाळात केले तब्बल ७९९ मृतदेहांचे शवविच्छेदन - Marathi News | As many as 799 bodies were autopsied during the Corona period | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोरोनाकाळात केले तब्बल ७९९ मृतदेहांचे शवविच्छेदन

कोविडबाबत अनेक गैरसमज निर्माण झालेले असताना पनवेल उपजिल्हा रुग्णालात सुमारे ७९९ मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले. ...

सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याने बजेट कोलमडले - Marathi News | The budget collapsed due to the increase in the price of cylinders | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याने बजेट कोलमडले

नवी मुंबई : पेट्रोल - डिझेलनंतर आता घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा एकदा २५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ... ...

जुगार चालवणाऱ्यांकडून मनसे पदाधिकाऱ्याला मारहाण; एपीएमसीमधील घटना  - Marathi News | MNS supporter beaten by gamblers; Incidents in APMC, navi mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जुगार चालवणाऱ्यांकडून मनसे पदाधिकाऱ्याला मारहाण; एपीएमसीमधील घटना 

Crime News : शुक्रवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास मॅफको मार्केट येथील चौकालगत हा प्रकार घडला. ...