लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

पुनर्भेट :आईपासून दुरावलेला बछडा पुन्हा विसावला कुशीत..! - Marathi News | Reunion with the female: The calf, which had been separated from the mother, rested again | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुनर्भेट :आईपासून दुरावलेला बछडा पुन्हा विसावला कुशीत..!

नाशिकच्या इको-इको वन्यजीवप्रेमी संस्थेची मदतीने सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास झाल्टे यांच्या मळ्यात बिबट मादी आणि बछड्याची पुनर्भेटीचा प्रयोग सुरु केला गेला. ...

जिल्ह्यात २३२ रुग्ण काेरोनामुक्त - Marathi News | 232 patients in the district are coronary free | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात २३२ रुग्ण काेरोनामुक्त

जिल्ह्यात कोरोनामुळे चोवीस तासांत सात जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, दुसरीकडे २३२ रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात दिवाळीनंतर कोरोना बाधितांचे प्रमाण काही प्रमाणात वाढत आहे. दिवसभरात २८२ रुग्ण नव्याने वाढले आहेत. यात नाशिक शहरात १८४ रुग्णांचा समावेश आह ...

शहरात आजपासून सक्रिय कुष्ठरुग्ण शोध अभियान - Marathi News | Active leprosy search campaign in the city from today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात आजपासून सक्रिय कुष्ठरुग्ण शोध अभियान

राज्य शासनाच्या आदेशानुसार नाशिक महापालिकेच्या वतीने १ ते १६ डिसेंबरपासून नाशिक शहरात सक्रिय कुष्ठरोग व क्षयरोग शोध अभियान राबविण्यात येणार आहे. १२० आशा वर्कर्स आणि १२० पुरुष स्वयंसेवक असे सर्व जण एकत्रित हे अभियान राबविणार आहेत. ...

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नेट परीक्षेचे निकाल जाहीर - Marathi News | University Grants Commission announces net exam results | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नेट परीक्षेचे निकाल जाहीर

राष्ट्रीय परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या यूजीसी -नेट २०२० परीक्षे निकाल जाहीर करण्यात आले ...

नाशकात होणार राज्यातील पहिले ‘गिधाड प्रजनन केंद्र’ - Marathi News | Nashik to host first state vulture breeding center | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात होणार राज्यातील पहिले ‘गिधाड प्रजनन केंद्र’

भारतात गिधाडांची संख्या वाढविण्यासाठी केंद्र सरकारने पंचवार्षिक धोरणात्मक कृती आराखडा घोषित केला आहे. यामध्ये गिधाडांच्या संवर्धनाच्या दृष्टिकोनातून देशभरातील पाच राज्यांत नव्याने ‘गिधाड संवर्धन प्रजनन केंद्र’ स्थापन केले जाणार असल्याचे म्हटले आहे. र ...

वंचितांना फराळ अन‌् मास्कचे वाटप - Marathi News | Distribution of Faral and Masks to the deprived | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वंचितांना फराळ अन‌् मास्कचे वाटप

नाशिक : येथील राजे संभाजी व पवननगर क्रिडा संकुल नवीन नाशिक यांच्या वतीने या दिवाळीच्या निमित्ताने वंचितांना फराळ तसेच मास्कचे वाटप करण्यात आले. ...

पंचवीस वर्षे मागे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा; माधव भंडारी यांचा आरोप - Marathi News | Twenty-five years later, Maharashtra is mine | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवीस वर्षे मागे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा; माधव भंडारी यांचा आरोप

नाशिक- राज्याची महाविकास आघाडी सरकारच्या वर्षभराच्या  काळात सर्व क्षेत्रात पिछेहाट सुरू असून २५ वर्षे महाराष्ट्राला मागे ठेवून नेल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष माधव भंडारी केला. अन्य राज्यात उद्योग पळवून नेल्याचा महाविकास आघाडी सरकारचा आरोप म्हणजेच ...

वडाळागावातील प्लॅस्टिक गुदामाला भीषण आग - Marathi News | A huge fire broke out in a plastic warehouse in Wadalagaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वडाळागावातील प्लॅस्टिक गुदामाला भीषण आग

वडाळागावातील अण्णा भाऊ साठेनगरच्या शेवटच्या टोकाला अत्यंत दाट लोकवस्ती व अरुंद गल्लीबोळात असलेल्या एका प्लॅस्टिक भंगारमालाच्या अनधिकृत गुदामाला सोमवारी (दि.३०) रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. शेकडोंच्या संख्येने उसळलेल्या बघ्यांच्या ग ...