लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

जलसंपदा विभागाच्या आडून नाशिककरांची अडवणूक कोण करतंय? - Marathi News | Who is obstructing Nashik residents from under Water Resources Department? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जलसंपदा विभागाच्या आडून नाशिककरांची अडवणूक कोण करतंय?

नाशिक : थकबाकी आणि पाणीपुरवठ्याच्या वार्षिक कराराचे निमित्त करून नाशिक शहराचा पाणीपुरवठा खंडित करण्याचे जलसंपदा विभागामार्फत घाटत आहे. दोन शासकीय खात्यांमधील वाद नवा नाही तो अनेकदा आढळतो. मात्र नाशिकमध्ये जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ज्या अहमहमि ...

कृषी विधेयकाच्या विरोधात नाशकातही एल्गार - Marathi News | Elgar also in Nashik against the Agriculture Bill | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कृषी विधेयकाच्या विरोधात नाशकातही एल्गार

केंद्र सरकारने आणलेले नवीन कायदे शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करीत या कायद्यांच्या विरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला नाशिकमधील विविध सामाजिक, राजकीय व सेवाभावी संस्थांनी गुरुवारी (दि.३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करीत समर्थन देत कें ...

कोमॉर्बिड रुग्णांनी अधिक दक्षता घेण्याची गरज - Marathi News | Comorbid patients need to be more vigilant | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोमॉर्बिड रुग्णांनी अधिक दक्षता घेण्याची गरज

नाशिक  : जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये या आठवड्यात पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत बाधित आणि मृत्यूमध्ये सर्वाधिक रुग्ण हे विविध आजारांनी ग्रस्त असलेले कोमाॅर्बिड प्रकारातील आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या रुग्ण ...

समीर भुजबळ यांच्या अटकेच्या निषेधार्थ नाशकात रास्ता रोको - Marathi News | Roadblocks in Nashik to protest Sameer Bhujbal's arrest | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :समीर भुजबळ यांच्या अटकेच्या निषेधार्थ नाशकात रास्ता रोको

नाशिक- मराठा आरक्षण देतांना ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी भूमिका मांडून माजी खासदार समीर भुजबळ यांनी पुणे शहरात आंदोलन केले. आंदोलन करताना भुजबळ यांना अटक झाल्याने अटकेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या ...

आता गंगापूररोड लोकसंकल्पनेतून सुशोभित करणार! - Marathi News | Now Gangapur Road will be decorated with public concept! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आता गंगापूररोड लोकसंकल्पनेतून सुशोभित करणार!

नाशिक- रस्ते कसे असावे, ते पादचारी स्नेही कसे असावे, कोणत्या पध्दतीने सुशोभीत करावे यासाठी आता स्मार्ट सिटी कंपनीने लोकसहभाग वाढवणारा उपक्रम राबवण्यास सुरूवात आहे. त्यासाठी अशोकस्तंभ ते मॅरेथॉन चौक आणि तेथून केकाण रूग्णालयापर्यंतचा रस्ता निवडला आहे.  ...

जिल्ह्यातील २०८ रुग्ण कोरोनामुक्त - Marathi News | 208 patients in the district are corona free | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यातील २०८ रुग्ण कोरोनामुक्त

नाशिक जिल्ह्यात बुधवारी नवीन ४०३ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली असून, २०८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर ६ बाधितांचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या १८०४ वर पोहोचली आहे. ...

मंगल कार्यालय, लॉन्स असोसिएशन अध्यक्षपदी चोपडा - Marathi News | Chopra as President of Mars Office, Lawns Association | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मंगल कार्यालय, लॉन्स असोसिएशन अध्यक्षपदी चोपडा

नाशिक मंगल कार्यालय, लॉन्स व हॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी सुनील चोपडा, कार्याध्यक्षपदी संदीप काकड तर सरचिटणीसपदी शंकरराव पिंगळे यांची निवड झाली आहे. ...

अबब...! तब्बल चाळीस नव्याकोऱ्या तलवारींचा मालेगावात आढळला साठा - Marathi News | Abb ...! A stock of forty new swords was found in Malegaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अबब...! तब्बल चाळीस नव्याकोऱ्या तलवारींचा मालेगावात आढळला साठा

रिक्षाची झडती घेतली असता ४४ हजार रुपये किमतीच्या ४० धारदार तलवारी आढळून आल्या. या तलवारींसह रिक्षा, १४ हजार रुपये किंमतीचे दोन मोबाइल असा एकूण १ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...