लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

गोव्यात तीन पर्यटकांचा मृत्यू; नाल्यात कार कोसळून भीषण अपघात - Marathi News | Horrible accident of four-wheeler falling into the canal; Three tourists died in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात तीन पर्यटकांचा मृत्यू; नाल्यात कार कोसळून भीषण अपघात

उपचारासाठी गोवा वैद्यकिय महाविद्यालयात दाखल करण्यात आलेआहे. ...

माजी मंत्री जयंत पाटील यांच्यासमोरच शेतकऱ्याने द्राक्षबागेवर चालवली कुऱ्हाड - Marathi News | In front of former minister Jayant Patil, the farmer used an ax on the vineyard in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माजी मंत्री जयंत पाटील यांच्यासमोरच शेतकऱ्याने द्राक्षबागेवर चालवली कुऱ्हाड

कसबे सुकेणे, पाहणी दौऱ्यात पाटील यांच्या पुढ्यात शेतकऱ्यांची कैफियत. ...

बी-बियाणांपासून ते अत्याधुनिक अवजारापर्यंत, रेणुका कृषी महोत्सवात शेतकऱ्यांसाठी सर्वकाही!  - Marathi News | Latest News Renuka Agricultural Exhibition at Chandwad from today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आजपासून रेणुका कृषी महोत्सव, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे भव्य कृषि प्रदर्शन

Nashik : नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात रेणुका कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ...

दुधाला ठरवून दिलेला तर ऊसाला अधिकचा भाव मिळाला पाहिजे, महसूलमंत्र्यांची भूमिका  - Marathi News | Latest News Milk, sugarcane should get fair price says Revenue Minister Vikhe | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अवकाळी पावसामुळे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास भरपाई, महसूलमंत्र्यांची माहिती 

जर शेतकऱ्यांच्या दुधाला सरकारने ठरवून दिलेला दर दिला जात नसेल तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. ...

अवकाळी पावसानंतर गव्हाची काळजी कशी घ्यायची? - Marathi News | Latest News Management of wheat crop after unseasonal rains | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अवकाळी पावसांनंतर गव्हांवरही परिणाम, असं करा पिकाचं व्यवस्थापन

राज्यातील अनेक भागात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने पिकांची दाणादाण उडवली. अनेक पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सद्यस्थितीत रब्बीचा ... ...

सौर कृषिपंपाबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी, तर महाऊर्जाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन - Marathi News | Latest News Difficulties for farmers regarding solar agriculture pump, appeal from Mahaurja | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सौर कृषी पंपाबाबत शेतकऱ्यांना अडचणी, महाऊर्जाकडून महत्वाचं आवाहन

Solar Farm Pump Scheme : सौर पॅनल बसूनही पुरेशा प्रेशरने वीज मिळत नसल्याने सिंचनाला पाणी देण्यासाठी वाट पाहावी लागते. ...

जिल्हा परिषदेकडून १८ कोटींचा टंचाई आराखडा; पाणीपुरवठा विभागाकडून जिल्हाधिकारी कार्यालयास सादर - Marathi News | 18 crore shortage plan from Zilla Parishad; Submitted by the Water Supply Department to the Collector's Office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा परिषदेकडून १८ कोटींचा टंचाई आराखडा; पाणीपुरवठा विभागाकडून जिल्हाधिकारी कार्यालयास सादर

सिंचनाची सुविधा नसलेल्या तालुक्यांमध्ये रब्बी हंगामही धोक्यात असून माणसांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे. ...

मराठा आंदोलकांच्या विरोधामुळे भुजबळ आडमार्गाने बांधावर; अवकाळीमुळे पाहणी दौरा - Marathi News | Bhujbal is facing opposition from Maratha protesters at various places during his inspection tour. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मराठा आंदोलकांच्या विरोधामुळे भुजबळ आडमार्गाने बांधावर; अवकाळीमुळे पाहणी दौरा

विंचूर चौफुलीवर आंदोलकांची घोषणाबाजी ...