लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

उध्दव ठकारे यांनी बोलवले मात्र करंजकर नाही गेले! भूमिका गुलदस्त्यात - Marathi News | Uddhav Thakare called but Karanjkar did not go! Role in the bouquet | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उध्दव ठकारे यांनी बोलवले मात्र करंजकर नाही गेले! भूमिका गुलदस्त्यात

दुसरीकडे आपल्याला अद्याप बोलवणेच आले नसल्याचा दावा करंजकर यांनी केला असून स्थानिक पातळीवर अकारण दिशाभूूल केली जात असल्याचे सांगितले आहे. ...

दरवर्षी एक- दीड पोते, यंदा टोकरीभरही नाही, मोहफुल उत्पादन घटलं! - Marathi News | Latest News Drastic decline in madhuca longifolia yield due to climate change | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दरवर्षी एक- दीड पोते, यंदा टोकरीभरही नाही, मोहफुल उत्पादन घटलं!

यंदा वातावरणातील बदलामुळे मोहफूल उत्पन्नात कमालीची घट होत आहे. ...

संबंध राज्यात आता केवळ इतका टक्केच पाणीसाठा शिल्लक; कुठे उरलंय किती पाणी? - Marathi News | In the state of Sangam, only this percentage of water remains; How much water is left? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :संबंध राज्यात आता केवळ इतका टक्केच पाणीसाठा शिल्लक; कुठे उरलंय किती पाणी?

राज्यातील पाणीसाठ्याची स्थिती गंभीर होत चालली असून, संबंध राज्यात आता केवळ ३३ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. सर्वात भीषण परिस्थिती मराठवाडा विभागात असून, येथे केवळ १७ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. ...

शेतकरी सुखावला असता जर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे शेती धोरण आज लागू असते - Marathi News | Farmers would have been happy if Dr. Babasaheb Ambedkar's agricultural policies were applicable today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी सुखावला असता जर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे शेती धोरण आज लागू असते

औद्योगिक कामगारांना मिळणारे फायदे शेतकरी व शेतमजुरांना मिळाले असे प्रखर मत मांडणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर ...

नाशिक-पुणे महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्स बस पुलावरून कोसळली; एक ठार, 34 जखमी - Marathi News | A private travel bus fell from the bridge at Gonde Shivar on the Nashik-Pune highway; One killed, 34 injured | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक-पुणे महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्स बस पुलावरून कोसळली; एक ठार, 34 जखमी

महाकाली ट्रॅव्हल्सची खाजगी आराम बस पुण्याहून नाशिककडे जात असताना पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला आहे.  ...

डॉ तुषार शेवाळे यांना उमेदवाराला विरोध भोवला! राजीनामा मंजूर, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी शिरीष कोतवाल  - Marathi News | Dr Tushar Shewale faced opposition to the candidate! Resignation accepted, Shirish Kotwal as district president of Congress | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डॉ तुषार शेवाळे यांना उमेदवाराला विरोध भोवला! राजीनामा मंजूर, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी शिरीष कोतवाल 

डॉ. तुषार शेवाळे यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. ...

नाशिकमध्ये अवैध सावकारी फोफावली; वैभव देवरेवर दुसरा गुन्हा - Marathi News | Illegal moneylenders flourish in Nashik; Another offense against Vaibhav Deore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नाशिकमध्ये अवैध सावकारी फोफावली; वैभव देवरेवर दुसरा गुन्हा

पैशांसाठी पतीला ठार मारण्याची महिलेस धमकी ...

मुंबई नाक्यावर सिग्नल यंत्रणा नसल्याने हाल - Marathi News | there is no signal system at mumbai port in nashik plight of citizens | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुंबई नाक्यावर सिग्नल यंत्रणा नसल्याने हाल

महापालिकेने मुंबई नाक्याच्या सर्कलचा घेर कमी केल्यानंतर रस्ते प्राधिकरण विभागाने उड्डाणपुलाखाली द्वारकेकडे जाणारा रस्ता तयार केला. ...