नाशिक : उसनवार घेतलेल्या पैशासाठी सुरू असलेला तगादा व अपमानास्पद वागणूक यापासून सुटका होण्यासाठी घराचे कागदपत्र दिल्यानंतर सुरू असलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे त्रस्त झालेल्या इसमाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे़ ...
नाशिक : सोशल मीडीयावरील फेसबुकद्वारे ओळख झालेल्या परदेशी डॉक्टर महिलेने इंदिरानगरमधील विद्युत व्यवसायिकास नॅस्ट्रोजेन सीडस् बियांचा व्यापार करण्याचे अमिष दाखवून तब्बल ४१ लाख ६४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ विशेष म्हणजे या महिल ...
गेल्या दोन वर्षांपासून बांधकाम क्षेत्र विविध अडचणींचा सामना करीत असताना त्यात सर्वाधिक अडचण गौणखनिजामुळे निर्माण झाली आहे. विशेष करून बांधकामासाठी वाळू मिळणे कठीण झाले असून, कधी काळी अडीच ते तीन हजार रुपये ब्रास इतका भाव असलेली वाळू आठ ते नऊ हजार रुप ...
निफाड : येथे ‘सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट.. जय मल्हार’च्या जयघोषात येथील ग्रामदैवत श्री खंडेराव महाराज यात्रोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. यानिमित्त बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम झाला. निफाड नगरपंचायत व खंडेराव महाराज यात्रोत्सव कमिटीच्या ...
कांदा बाजार भाव वेगाने कोसळत असल्याचे पाहुन शुक्रवारी सायंकाळी केंद्र सरकारने अधिसूचना क्रमांक 48 /2 017 जारी करून कांदा किमान निर्यात मुल्य 700 डाॅलर प्रतिटन हे कमी करून पुढील आदेश येईपर्यंत 0 केले आहे ...
नाशिक : विद्युत अभियंता नोंदणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाकडे अर्ज केलेल्या सुशिक्षित बेजरोगार युवकाकडे वीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेले कार्यकारी अभियंता रामदास सोन्याबापू कांबळे व मु ...
दिंडोरी तालुक्यातील मौजे साद्राळ येथील शेतकऱ्यांचा जमीन संपादनाचा पुरेसा मोबदला न दिल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशान्वये जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्याची खुर्ची जप्त करण्यात आली. ...
नाशिक पोलीस अकादमीच्या सन २००४ च्या ९५, ९६ व ९७ सत्रात उत्तीर्ण झालेल्या पोलीस उपनिरीक्षकांना कालबद्ध पदोन्नतीने सहायक पोलीस निरीक्षक व त्यानंतर पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आली असून, अशी पदोन्नती देताना सेवाज्येष्ठता यादीला अधिक महत्त्व दे ...