नाशिक : येथील सिडको परिसरातील कामटवाडे शिवारातील एका भंगारमालाच्या टपरीवजा दुकानाला सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागली. घटनेची माहिती मिळताच सिडको, सातपूर अग्निशामक उपकेंद्राचे बंब घटनास्थळी पोहचले. अग्निशामक दलाच्या जवानांनी पेटलेले द ...
त्र्यंबकेश्वर ( नाशिक )-येथील अन्नपूर्णा माता मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. प्रतिष्ठापना ... ...
ग्रामपंचायत क्षेत्रामधील लघु, मध्यम व काही ठिकाणच्या मोठय़ा उद्योगांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कारखान्यांच्या ठोक अंशदानाची तरतुदीनुसार कर देण्याचा नियम सरकारने हा नियमच रद्द केला आहे. त्यामुळे उद्योग व्यवसायांवर अवास्तव करवाढीचा बोझा पडण्य ...
सिन्नर : सिन्नर - संगमनेर रस्त्यावर वºहाडाचा टेम्पो व ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार, तर २३ जण जखमी झाले आहेत. मनेगाव फाट्याजवळ रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला. ...
सटाणा : बागलाण तालुक्यातील प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी पर्वतावर अखंड पाषाणात कोरण्यात आलेल्या देशातील सर्वाधिक १०८ फुट उंच भगवान ऋषभदेव यांच्या महाकाय मूर्तीकडे जाण्यासाठी शासनाकडून २ .७३ हेक्टर वन जमीन मुर्तीनिर्माण समितीला प्रदान करण्यात आ ...