नाशिक : सेंद्रीय शेतमाल विक्री व कृषिप्रदर्शनाचे उदघाटन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 04:58 PM2018-02-21T16:58:08+5:302018-02-21T17:00:06+5:30

नाशिक : जिल्हा कृषी महोत्सव, नाशिक धान्य महोत्सव, शेतकरी व महिला गटांच्या उत्पादित शेतमाल, सेंद्रीय शेतमाल विक्री व कृषिप्रदर्शनाचे उदघाटन आज झाले.

हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथे विभागीय महसूल आयुक्त महेश झगडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्ण बालसुब्रह्मण्यम , जीप अध्यक्ष शीतल सांगळे, मुख्यकार्यकारी अधिकारी, डॉ नरेश गीते, आमदार नरहरी झिरवाळ,आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार डॉ राहुल अहेर,आत्मा चे संचालक सुभाष खेमणार आदी उपस्थित होते.

टॅग्स :नाशिकNashik