लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

गतवर्षीच्या तुलनेत ६९ने वाढला जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर - Marathi News |  69 compared to last year, the birth rate of girls in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गतवर्षीच्या तुलनेत ६९ने वाढला जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर

गर्भलिंगनिदान करणाऱ्या डॉक्टरांविरुद्ध ‘आमची मुलगीक़ॉम’ या शासनाच्या संकेतस्थळावर केल्या जाणाºया तक्रारी व घेतली जाणारी तत्काळ दखल, गर्भलिंगनिदान करणाºया डॉक्टरांविरोधात पीसीपीएनडीटी कायद्यान्वये दाखल झालेले गुन्हे, न्यायालयाने सुनावलेल्या कठोर शिक्षा ...

स्पेशल स्कॉडच्या नावाखाली लूटणाऱ्या मुंबईतील पाच संशयितांना नाशिकमध्ये अटक - Marathi News |  Five suspects arrested in the name of Special Skoda arrested | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्पेशल स्कॉडच्या नावाखाली लूटणाऱ्या मुंबईतील पाच संशयितांना नाशिकमध्ये अटक

नाशिक : अवैध गॅस वाहतूक, विक्री तसेच गुटखा विक्री रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या स्पेशल स्कॉडमधील अधिकारी असल्याची बतावणी करून मुंबईतील पाच संशयितांनी एका गॅस एजन्सीतील सिलिंडरचे वितरण करणाºया डिलीव्हरी बॉयला अडवून मारहाण करीत त्याच्याकडील रक्कम लू ...

पहिला पूर : गोदावरी दुथडी भरुन वाहू लागली - Marathi News | First flood: Godavari was full of water | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पहिला पूर : गोदावरी दुथडी भरुन वाहू लागली

संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सात हजार ६२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग गंगापूर धरणातून करण्यात आल्याने नदीला पूर आला होता. नाशिककरांचे पारंपरिक पूरमापक असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या मानेपर्यंत पाणी लागले होते. ...

५५ विद्यार्थ्यांच्या परीक्षा अर्जाचा खर्च उचलणार - Marathi News | nsk,samta,senior,citizan,sangh,students,help | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :५५ विद्यार्थ्यांच्या परीक्षा अर्जाचा खर्च उचलणार

नाशिक : आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी समता ज्येष्ठ नागरिक संघाने अभिनव उपक्रम हाती घेतला असून गुणवत्ता असलेल्या इयत्ता दहावीच्या ५५ विद्यार्थ्यांच्या परीक्षा अर्ज भरण्याची जबाबदारी संघाने उचलली आहे. ...

मेहेर सिग्नलजवळ निंबाचे झाड कोसळले - Marathi News | nashik,meher,signal,tree,collapses | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मेहेर सिग्नलजवळ निंबाचे झाड कोसळले

नाशिक : मेहेर सिग्नलजवळ असलेला निंबाचा महाकाय वृक्ष सोमवारी (दि़१६) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास अचानक कोसळला़ सकाळची वेळ असल्याने व वाहतूक कमी असल्याने सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही़ दरम्यान, हा वृक्ष विद्युत पोलवर पडल्याने दोन विद्युत पोल स ...

समांतर रस्त्यावरुन जाणाऱ्या मोटारीने घेतला पेट - Marathi News | Motor on the parallel road taken by the stomach | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :समांतर रस्त्यावरुन जाणाऱ्या मोटारीने घेतला पेट

नाशिक : मुंबईनाक्यावरुन इंदिरानगरक डे जाणा-या एका मोटारीने मध्यरात्रीच्या सुमारास अचानकपणे पेट घेतला. मोटारचालकाने प्रसंगावधान राखून तातडीने वाहन थांबविले आणि मोटारीतून सुरक्षितरित्या बाहेर आला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मुख्यालय येथील अग्निशामक ...

गोदावरीच्या पातळीत वाढ : गंगापूर धरणातून सातत्याने पाण्याचा विसर्ग - Marathi News |  Increase in the level of Godavari: Continuous water flow from Gangapur dam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदावरीच्या पातळीत वाढ : गंगापूर धरणातून सातत्याने पाण्याचा विसर्ग

नाशिक : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पहाटेपासून पावसाचा जोर कायम असल्याने गंगापूर धरणाचा जलसाठा ७५ टक्क्यांवर पोहचला आहे. अवघ्या पंधरवड्यात ५० टक्के धरण भरले असून सकाळी अकरा वाजेपासून सातत्याने धरणातून विसर्ग सुरू आहे. सुरूवातील १५७२ क्यूसेकने व ...

भूमिका चावला यांच्या मातोश्रींचे ह्रदयविकाराने निधन - Marathi News | Role of Chawla's Matoshri passed away from heart attack. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भूमिका चावला यांच्या मातोश्रींचे ह्रदयविकाराने निधन

नाशिक : देवळाली कॅम्प येथील संसरीनाका येथील त्यांच्या राहत्या निवासस्थानी सिने अभिनेत्री भुमिका उर्फ रचना चावला याच्या मातोश्री बाली ए चावला (६५) यांचे ह्रदयविकाराने रविवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात संसरी येथील स्मशानभू ...