आंदोलनकर्त्यांमधील २१ विद्यार्थी व अधिकाऱ्यांचा चमू आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरांची भेट गुरूवारी सकाळी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. या भेटीत आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर विचार करुन तोडगा काढण्यात येणार आहे. तोपर्यंत आदिवासी विकास भवनापुढे स ...
विद्यार्थ्यांंच्या थेट बँक खात्यात पैसे जमा करण्याऐवजी वसतिगृहांमध्ये सुविधा पुरवाव्यात, निर्वाह भत्ता व शिष्यवृत्ती वेळेवर देण्यात यावी, आदिवासी मुलींना योग्य प्रकारचे संरक्षण देण्यात यावे, या मागण्यांसाठी हा मोर्चा निघाला होता. ...
नाशिक येथील होळकर पुलाजवळ गोदावरी पात्रात 13805 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. नदीकाठच्या भागातील नागरिकांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा ... ...
नांदगाव तालुक्यातील साकोरे येथे खोदकामात सापडलेल्या तेराव्या शतकातील प्राचीन मूर्ती भगवान आदिनाथ यांनी स्वप्नात दिलेल्या दृष्टांतानुसार सापडल्याचा संबंधीतांचा दावा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने खोडून काढला आहे ...
पावसाळ्यात सर्प बिळं सोडून उबदार जागेच्या शोधात भटकंती करताना दिसतात; खरं तर हा हंगाम त्यांना बेघर करणारा असतो; त्यामुळे उबदार जागेच्या शोधार्थ सर्प अनेकदा नागरिकांच्या घरांतही येण्याच्या घटना घडतात. सोमवारी (दि.१६) जागतिक सर्प दिनाच्या दिवशी वन्यजीव ...
नाशिक : आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी समता ज्येष्ठ नागरिक संघाने अभिनव उपक्रम हाती घेतला असून, गुणवत्ता असलेल्या इयत्ता दहावीच्या ५५ विद्यार्थ्यांचे परीक्षेचे अर्ज भरण्याची जबाबदारी संघाने उचलली आहे.आदिवासी भागा ...
सार्वजनिक वाचनालयाच्या बालभवनतर्फे आयोजित पावसाळी कविता गायन स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेचे उद्घाटन कवी उत्तम कोळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. ...