इक्वल राइट््स आॅफ दी ब्लाइन्ड आणि युगांतर सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अंध बांधवांना छत्रीचे वाटप करण्यात आले. नाशिक-पुणे रोडवरील डॉ. आंबेडकरनगर येथील हॉलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने आवारातील गाळेधारकांची भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला असून, यासंदर्भात गाळेधारकांशी कुठलीही चर्चा न करता थेट अवास्तव भाडेवाढीच्या नोटिसा गाळेधारकांना पाठविल्याने बाजार समितीने घेतलेल्या निर्णयामुळे गाळेधारकांनी संताप व् ...
आगामी वीस वर्षांत संबंधित शहर कसे असावे, यासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्यामुळे नियोजनाची दिशा ठरल्याचा आणि त्यात अनेक सवलती असल्याचा गाजावाजा केला गेला असला तरी या आराखड्याच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या बांधकाम नियंत्रण नियमावलीत अनेक गंभीर उ ...
नाशिक : कारला कट का मारला याचा जाब विचारल्याचा राग आलेल्या रिक्षाचालकांच्या टोळीने व्यावसायिकास बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना रविवारी (दि़२९) सायंकाळी कॉलेजरोड परिसरात घडली़ याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी रिक्षाचालक प्रल्हाद बनसोडे (रा. सं ...
नाशिक : सातपूर-अंबड लिंक रोडवरील भंगार मार्केटमध्ये पोलिसांनी सोमवारी (दि़३०) कोम्बिंग आॅपरेशन केले़ यामध्ये विनापरवाना भंगार व्यवसाय करणाऱ्या आठ व्यापा-यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ ...
नाशिक : भरधाव इनोव्हाने दुचाकीला दिलेल्या धडकेत चौदा वर्षीय मुलगा ठार झाल्याची घटना शनिवारी (दि़२८) रात्रीच्या सुमारास मुंबई नाक्यावरील क्युरी मानवता कॅन्सर हॉस्पिटलच्या नवीन इमारतीसमोर घडली़ फैजान अन्वर शेख (वय १४, रा. मुल्तानपुरा, भद्रकाली) असे अपघ ...
नाशिक : अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविणारा मायकल ऊर्फ प्रकाश प्रभाकर जगधने (रा. अश्विनी कॉलनी, सामनगाव रोड, नाशिकरोड) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ टी़ पांडे यांनी सोमवारी (दि़३०) सहा महिन्यांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली़ २२ फेब्रुवारी २०१६ रोजी ...
नाशिक : आर्थिक व सुवर्ण तारणावर दरमहिना एक ते दीड टक्के व्याजाचे आमिष दाखवून मिरजकर सराफ व गंगापूररोडवरील त्रिशा जेम्सने गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे़ आर्थिक गुन्हे शाखेकडे आतापर्यंत ५०० गुंतवणूकदारांनी फसवणुकीच्या त ...