बसस्थानकाची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांना खड्डे पडले असून, त्यात पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना बसस्थानकात उभे राहणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने प्रवाशांची होत असलेली गैरसोय बघता ...
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यामागणीसाठी येत्या ९ आॅगष्ट रोजी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याने त्या पार्श्वभुमीवर नाशिक तालुक्यातील गावागावात समितीने बैठका सुरू केल्या ...
पावसाचे प्रमाण या शहरासह जादा पर्जन्यमान असलेल्या तालुक्यांमध्येही घटले असून शहरात पुर्णपणे पावसाने विश्रांती घेतली आहे. सोमवारपर्यंत ४०० ते ५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग गंगापूरमधून केला जात होता; मात्र जलसंपदा विभागाने बुधवारी(दि.१) हा विसर्गही पुर्ण ...
येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील डिझेल मेकॅनिक व्यवसाय अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या ४१ विद्यार्थ्यांची मारुती सुझुकी कंपनीने टेक्निशियन म्हणून निवड केली आहे. या निवडीमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. ...
छावणी परिषदेच्या हद्दीत विविध नागरी समस्यांच्या निषेधार्थ सामाजिक संघर्ष समिती आरके ग्रुप, ईगल ग्रुप, आकाश मित्रमंडळाच्या वतीने छावणी परिषदेच्या कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. ...
गुटख्याचे शरीरावर होणारे घातक परिणाम तसेच युवकांमध्ये गुटखा सेवन करण्याचे वाढलेले प्रमाण लक्षात घेऊन शासनाने गुटखाबंदीचे आदेश काढले खरे; मात्र गुटखाबंदी असतानाही पंचवटी विभागात सर्रासपणे गुटख्याची विक्री सुरू असल्याचे दिसून येत आहे. ...
एकलहरे वीज केंद्र वसाहतीतील पीस पार्क उद्यानामध्ये टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ कलाकृती उभारण्यात आल्या, तसेच खेळण्यासाठी व व्यायामासाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या पीस पार्कमुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडली आहे. ...