लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

मराठा समाजाच्या ऐक्याची जबाबदारी सुनील बागुल यांच्या खांद्यावर - Marathi News | On the shoulders of Sunil Bagul, the responsibility of the Maratha community | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मराठा समाजाच्या ऐक्याची जबाबदारी सुनील बागुल यांच्या खांद्यावर

जिल्ह्यातील सकल मराठा क्रांती मोर्चाचे नेतृत्व शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष सुनील बागुल यांनी करावे, असा ठराव मराठा समाज संघटनांनी मंजूर केला आहे. ...

जात पडताळणी प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी विशेष मोहीम - Marathi News | nashik,special,campaign,resolve,caste,verification | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जात पडताळणी प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी विशेष मोहीम

नाशिक : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने शुक्रवार, दि. ३ पासून विशेष जात पडताळणी मोहीम राबविण्यात येणार असून, यामध्ये प्रलंबित प्रकरणांचा निपटणारा प्रामुख्याने करण्यात येणार आहे.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत जिल्हा जात प्रमा ...

जिल्हा परिषद कर्मचारी ७ रोजी संपावर - Marathi News | nashik,district,council,employees,strike | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा परिषद कर्मचारी ७ रोजी संपावर

नाशिक : राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात अनेकदा चर्चा होऊनही अनेक मागण्या प्रलंबित असल्याने महाराष्ट  राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे कर्मचारी दि. ७ रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारणार आहेत, अशी माहिती कार्याध्य ...

मुख्य कार्यकारी अधिकारी गीते यांचा कर्मचाऱ्यांतर्फे सत्कार - Marathi News | nsk,chief,executive,officer,geetane,felicitated,employee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुख्य कार्यकारी अधिकारी गीते यांचा कर्मचाऱ्यांतर्फे सत्कार

नाशिक : जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती बरोबरच महत्वाच्या अनेक प्रश्नांसंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गीते यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचे जिल्हा परिषद कर्मचाºयांनी स्वागत केले असून त्यांचा कर्मचाºयांच्यावतीने सत्कार करण्यात आ ...

दुरुस्ती संथगतीने : नाशिकच्या अंजनेरीमधील संरक्षित हेमाडपंती मंदिरे धोक्यात - Marathi News |  Amendment with slow down: In the danger of Hemadpanthi temples protected in Anjenri of Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुरुस्ती संथगतीने : नाशिकच्या अंजनेरीमधील संरक्षित हेमाडपंती मंदिरे धोक्यात

गेल्या वर्षी सुमारे १६ कोटी ७५ लाखांचा निधी केंद्राकडून मंजूर करण्यात आला; मात्र अद्याप येथील १६ हेमाडपंती मंदिरांच्या पुनर्विकासाच्या कामाला मुहूर्त मिळाला जरी असला तरी दुरुस्तीचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. ...

कोटमगावी सोयाबीनवर फिरवला नांगर ! - Marathi News | Anchor rotates on Kotamgavi soybean! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोटमगावी सोयाबीनवर फिरवला नांगर !

येवला : महिनाभरापासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. यंदा हवामान खात्याने वर्तवलेल्या समाधानकारक पावसाच्या अंदाजाने सर्वच शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु सदर अंदाज येवला तालुक्यात फोल ठरल्याने खरीप पिकांची ...

शासकीय अधिकाऱ्यांचे दौरे स्थगित? - Marathi News | nashik,government,officers,postponed,tour | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शासकीय अधिकाऱ्यांचे दौरे स्थगित?

नाशिक : राज्यात कुठे ना कुठे आंदोलनाचा उद्रेक होत असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव अधिकाºयांच्या पुणे येथे होणाºया मिटिंग रद्द करण्यात आले असल्याचे समजते. गेल्या आठवड्यात पुण्यात मोठा उद्रेक झाल्यानंतर अनेक अधिकारी पुण्यात अडकले तर काही अधिकाºयांच्य ...

दसाणे पाठोपाठ पठावा धरणही ओव्हरफ्लो - Marathi News | Overflow after damages | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दसाणे पाठोपाठ पठावा धरणही ओव्हरफ्लो

सटाणा : बागलाण तालुक्यातील दसाणे लघुसिंचन प्रकल्प मागील आठवड्यात ओव्हरफ्लो झालेला असतांनाच बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील पठावा लघुसिंचन प्रकल्प देखील ओव्हरफ्लो झाल्याने हत्ती नदी खळखळून वाहू लागली आहे. ...