लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

लोकमान्य टिळक यांच्या जयंतीदिनी प्रतिमापूजन - Marathi News |  Idol worship on the birth anniversary of Lokmanya Tilak | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लोकमान्य टिळक यांच्या जयंतीदिनी प्रतिमापूजन

थोर समाजसुधारक लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्ताने शहर परिसरात विविध ठिकाणी टिळक यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. शाळांमध्ये टिळक यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले ...

मक्याला तूर्त जीवदान; खरिपाच्या आशा पल्लवित - Marathi News | Livelihood for maize; The hope of the Lord is shining | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मक्याला तूर्त जीवदान; खरिपाच्या आशा पल्लवित

संपूर्ण जून महिना कोरडा गेलेवर मान्सूनने जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात हजेरी लावली. सिन्नर, येवला, चांदवड, नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा व दिंडोरी तालुक्याला झोडपून काढणा-या या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला वेग दिला. मात्र ...

नाशिक महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना लवकरच सातवा वेतन आयोग - Marathi News | Seventh pay commission to Nashik Municipal employees soon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना लवकरच सातवा वेतन आयोग

नाशिक- राज्यातील सर्व महापालिकांना सातवा वेतन आयोग सप्टेंबर महिन्यापासून लागु करण्याचा निर्णय राज्य मंत्री मंडळाने घेताच नाशिक महापालिकेतील कर्मचारी संघटनेने त्याचे स्वागत केले आहे. महापालिकेच्या पाच हजार कर्मचाऱ्यांना हा आयोग लागू करण्यासाठी महासभेव ...

नाशिकच्या स्मार्ट सिटीचे ‘ते’ संचालक राजीनामा का देत नाहीत? - Marathi News | Why don't 'they' directors of Nashik's smart city resign? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या स्मार्ट सिटीचे ‘ते’ संचालक राजीनामा का देत नाहीत?

नाशिक- स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून स्मार्ट रोडसह अन्य अनेक विषयातून गोंधळ सुरू असताना कंपनीचे संचालक मात्र बैठकीत बोलत नाहीत आणि बाहेर येऊन या विषयावर टीका करतात. राजीनाम देऊ असे म्हणतात मग राजीनामा देत नाही असा खडा सवाल कॉँग्रेसच्या प्रवक्तया ...

ओझरनजीक वाहतूक कोंडीत वाढ - Marathi News | Increase in offshore traffic | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओझरनजीक वाहतूक कोंडीत वाढ

सध्या मुंबई - आग्रा महामार्गावर ठिकठिकाणी सुरू असलेल्या कामांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असताना वाहतूक सुरळीत करण्याचे सोडून ड्यूटीवर असलेले पोलीस कर्मचारी त्यात आणखी भर टाकत तेथेच पावत्या फाडत असल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आह ...

भेंडाळीत दोन एकर मका उपटला - Marathi News |  Two acres of maize were raised in the herd | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भेंडाळीत दोन एकर मका उपटला

खरीप हंगामातील सर्वात महत्त्वाचे असलेल्या मका पिकावरील लष्करी अळी थांबत नसल्याने वैतागलेल्या भेंडाळी येथील रवींद्र शिंदे या शेतकºयाने आपल्या शेतातील दोन एकर मका अखेर उपटून टाकला. ...

पिंपळगाव बसवंत येथे एकाची आत्महत्या - Marathi News | One commits suicide at Pimpalgaon Basant | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगाव बसवंत येथे एकाची आत्महत्या

पिंपळगाव बसवंत शहरातील रामदास वामन पालवे (४८) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

पिंपरी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार - Marathi News | Calf killed in puppet attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपरी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार

कसबे सुकेणे : येथून जवळच असलेल्या पिंपरी शिवारात आहेर वस्तीवर मंगळवारी पहाटे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात पाच महिन्याचे वासरू ठार झाले. ...