नाशिक : मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील रेल्वेसेवा संपूर्णपणे ठप्प झाली असून, त्याचा परिणाम नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांवरदेखील झाला आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे मुंबईकडे जाणारे प्रवासी नाशिकरोड आणि इगतपुर ...
कळवण : तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने अनेक छोटे-मोठे तलाव व धरण साठ्यात वाढ झाल्याने व नदी-नाल्यांना पूर आल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. रविवारी कळवणचे प्रांतधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी अनेक गावांना भेट देऊन पाहणी केली. ...
इगतुपुरी तालुक्यात दिवसभरात सुमारे 190 मिलीमीटर पाऊस कोसळल्यामुळे दारणा धरणातून सुमारे 40 हजार 342 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने धारणा नदीला पूर आला आहे. दारणा नदीपात्राच्या क्षमतेपेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने धारणेने नदीपा ...
नाशिक : जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला महापूर आला असून, सुरक्षिततेच्या कारणास्तव महावितरणने गोदाकाठावरील सुमारे ७२ रोहित्रे बंद ... ...
नाशिक शहरातील मुसळधार पावसामुळे विविध भागात पाण्याचे तळे साचले असून कॉलेजरोड गोखले एज्युकेशन सोसायटीच्या आवारात व अहल्यादेवी मार्गावर लव्हाटेनगर परिसरात रस्त्यावर झाड कोसळल्याने या भागातील वाहतूक काही काळ बंद करण्यात आली होती. दरम्यान, दुपारनंतर पावस ...