उमराणे : मका पिकाची नासाडी केल्यानंतर आता लष्करी अळींनी बाजरी पिकाकडे मोर्चा वळविला असुन बाजरीला लागलेल्या कणसाच्या फुलोऱ्यात दडुन कोवळ्या दाण्यांची नासाडी सुरु केल्याने बाजरीचेही नुकसान होऊ लागले आहे. ...
नांदगाव : तालुक्यातील जामदरी येथील असलेल्या एक हजार लोकसंख्येच्या तांड्यास पिण्याचे पाणी, शौचालय, वीज, रस्ते व गटारी, अंगणवाडी ईमारत स्मशानभूमी इत्यादी मुलभुत नागरी सुविधा उपलब्ध होण्यासाठी अन्याय अत्याचार निर्मुलन समितीच्या नांदगाव तालुका कार्यकारिण ...
निवडणुकीच्या तोंडावर हाती शिवबंधन बांधून आमदारकीच्या हॅट्ट्रिकसाठी सज्ज झालेल्या निर्मला गावित यांच्या विरोधात सर्वपक्षीय नेते एकवटले असून, त्यांच्या उमेदवारीस मोठा विरोध होत आहे. भाजप-शिवसेना युतीमधील जागावाटप अजून नक्की झाले नसून, शिवसेनेच्या जागा ...
राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांकडे मागे वळून पाहिले तर आजवर राष्टÑीय पक्षांच्याच झोळीत मतदारांनी मतांचे भरभरून दान टाकल्याचा इतिहास आहे. त्याखालोखाल प्रादेशिक पक्ष दुसºया स्थानावर आहेत. महाराष्टÑात अन्य प्रांतातील राजकीय पक्षांनीही शिरकाव करण्याच ...
राष्टÑवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि नाशिकमधील पक्षाचे सर्वेसर्वा छगन भुजबळ शिवसेनेत जाण्याच्या चर्चेचा खुद्द भुजबळ यांनीच इन्कार केला असताना दुसरीकडे राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता नाशिकमध्ये लक्ष घातले आहे. सोमवारी (दि.१६) पवार हे नाशिकम ...
ख्यातनाम विचारवंत दिवंगत डॉ. श्रीकांत जिचकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून मधुमेह मुक्ती आणि वेटलॉस मोहीम चालविणाऱ्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये ‘थ्री डी वॉकेथॉन’च्या माध्यमातून रविवारी (दि.१५) सकाळी ७ ते १० वाजेदरम्यान हजारो ...