लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

दिंडोरी तालुक्यात जनता कर्फ्यू - Marathi News |  Public curfew in Dindori taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरी तालुक्यात जनता कर्फ्यू

दिंडोरी : तालुक्यात कोरोनाचा शिरकाव होत रुग्णसंख्या सहावर गेल्याने तालुक्यातील नागरिक सतर्क झाले असून, दिंडोरी वणीसह विविध गावांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळण्यास सुरुवात केली आहे. दिंडोरी शहरातील पेट्रोल पंपचालकांनी अंशत: पेट्रोल विक्री बंद के ...

येवल्यात पोलिसांचे पथसंचलन - Marathi News |  Police patrol in Yeola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात पोलिसांचे पथसंचलन

येवला : शहरासह तालुक्यात आत्तापर्यंत ३१ कोरोनाबाधित रु ग्ण आढळून आल्याने प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. ...

खर्डे गावात जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News |  Spontaneous response to public curfew in Kharde village | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खर्डे गावात जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद

खर्डे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता खर्डे गावाने मंगळवारपासून सहा दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला असून ,याला सर्व छोट्या मोठ्या दुकानदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे . ...

आदिवासी महिलेचे घर आगीच्या भक्षस्थानी - Marathi News |  Tribal woman's house on fire | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदिवासी महिलेचे घर आगीच्या भक्षस्थानी

पेठ -तालुक्यातील चोळमूख येथील एका वृद्ध मिहलेच्या राहत्या घराला अचानक आग लागल्याने सागवान लाकूड, भांडी, कपडे, अन्नधान्यासह संपूर्ण संसार जळून खाक झाला असून जवळपास चार लाखाचे नुकसान झाले आहे. ...

मनमाडला चार दिवस भाजीबाजार बंद - Marathi News |  Manmadla vegetable market closed for four days | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनमाडला चार दिवस भाजीबाजार बंद

मनमाड : येथे सोमवारी पुन्हा कोरोनाचे दोन रु ग्ण आढळून आल्यानंतरशहरातील भाजीबाजार चार दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

वणी परिसरात शुकशुकाट - Marathi News |  Shukshukat in Wani area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वणी परिसरात शुकशुकाट

वणी : दिंडोरी तालुक्यात कोरोनाचे तीन रूग्ण आढळून आल्याने वणी शहरात तीन दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे शहरात शुकशुकाट जाणवत होता तर काही ठिकाणी नागरिकांनी स्वंयस्फुर्तीने प्रवेशबंदी करु न जागृतता दाखवली. ...

चौघांनी मोटारीतून येत शेतकऱ्याला मारले ठार - Marathi News | The four killed the farmer coming from the car | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चौघांनी मोटारीतून येत शेतकऱ्याला मारले ठार

नाशिक : तालुक्यातील गिरणारे-हरसूल रस्त्यावरील धोंडेगाव शिवारात काश्यपी धरणाच्या जवळ एका रुग्णालयालगत असलेल्या शेतातून परतणारे मोतीराम बेंडकुळे (५५,रा.धोंडेगाव) यांच्यावर ... ...

त्र्यंबकहून शेकडो मजुरांची घरवापसी - Marathi News | Hundreds of laborers return home from Trimbak | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकहून शेकडो मजुरांची घरवापसी

त्र्यंबकेश्वर : गेल्या अनेक वर्षांपासून तर काही पाच-सहा महिन्यांपासून विविध व्यवसाय, मजुरी, धंदे करत असलेले राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, उत्तराखंड आदी राज्यातील सुमारे ३६७ परप्रांतीय मजूर सोमवारी बसने आपआपल्या परिसरात रवाना झाले. ...