लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक, मराठी बातम्या

Nashik, Latest Marathi News

लालाशेठ चांडक यांचे निधन - Marathi News | Lalasheth Chandak passed away | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लालाशेठ चांडक यांचे निधन

सिन्नर : हॉटेल पंचवटी व चांडक उद्योग समूहाचे अध्वर्यु,प्रसिद्ध विडी कारखानदार लालाशेठ तथा द्वारकानाथ नरसिंगदास चांडक ((७३) यांचे शुक्रवारी दुपारी नाशिक येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. ...

दिंडोरी तालुक्यातील पिकांना पावसाचा फटका - Marathi News | Rains hit crops in Dindori taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरी तालुक्यातील पिकांना पावसाचा फटका

बळीराजा हवालदिल : भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी ...

आहुर्लीत वीज पडून तरूणी ठार - Marathi News | A young woman was killed in a lightning strike in Ahurli | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आहुर्लीत वीज पडून तरूणी ठार

नांदूरवैद्य: इगतपुरी तालुक्यातील आहुर्ली येथे गुरुवारी ( दि.१० ) सायंकाळी अंगावर वीज पडून तरूणीचा मृत्यू झाला. ...

बियाणे महागल्याने शेतकऱ्यांपुढे कांदा लागवडीचे संकट - Marathi News | Crisis of onion cultivation facing farmers due to high price of seeds | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बियाणे महागल्याने शेतकऱ्यांपुढे कांदा लागवडीचे संकट

खडकी: कांदा बियाणे तीस हजार रुपये पाहिली झाल्याने शेतकऱ्यांपुढे कांदा लागवडीचे संकट निर्माण झाले आहे. गतवर्षी कांद्याला दहा ते वीस हजारांचा दर मिळाल्याने रोपे तयार करण्यासाठीही कांदा शिल्लक नसल्याने बियाणे तयार झाले नाही. ...

दोडी उपबाजारात कांद्याला ३१०० रुपये दर - Marathi News | The price of onion in Dodi sub-market is Rs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोडी उपबाजारात कांद्याला ३१०० रुपये दर

सिन्नर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दोडी उपबाजारात बुधवारी ३१०० रुपये क्विंंटल दराने कांद्याची विक्री झाली. ...

सिन्नरच्या ग्रामीण भागात मास्क वापराकडे दुर्लक्ष - Marathi News | Neglect of mask use in rural areas of Sinnar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरच्या ग्रामीण भागात मास्क वापराकडे दुर्लक्ष

सिन्नर : देशासह संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोना विषाणूचे संकट जिल्ह्यात दिवसागणिक गडद होत चालले आहे. सिन्नर तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १७००च्या आसपास असून, आत्तापर्यंत ५० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...

आॅक्सिजनसाठी धावपळ सुरूच - Marathi News | The rush for oxygen continues | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आॅक्सिजनसाठी धावपळ सुरूच

शहरात कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत आॅक्सिजन पुरवठा होत नसल्याने शासकीय यंत्रणांची तारांबळ उडत आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाला शंभर टन अतिरिक्त आॅक्सिजन पुरवठ्याचे आश्वासन मिळाले असले तरी उत्पादक कंपनीने टॅँकर पाठविण्यास सांगितले आहे. मा ...

नाशिक परिक्षेत्रात ९३३ पोलीस कोरोनाबाधित - Marathi News | 933 police corona blocked in Nashik area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक परिक्षेत्रात ९३३ पोलीस कोरोनाबाधित

मागील सहा महिन्यांपासून कोरोनाशी थेट ‘फ्रन्टलाइन’वर लढा देणाऱ्या पोलिसांनाही कोरोनाने पछाडले. नाशिक परिक्षेत्रांतर्गत येणाºया नाशिक ग्रामीण, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्णांत एकूण ९३३ पोलिसांसह ७६ राज्य राखीव दलाचे जवान आणि २१ होमगार्ड कोर ...