पेठ परिक्षेत्रांतर्गत वनामधून सागाच्या झाडांची कत्तल करत सुमारे २९ सागाचे नग (१.१२९ घनमीटर) अवैधरीत्या तस्करांकडून वाहून नेले जात असताना वनविभागाच्या पथकाने सापळा रचून वाहन ताब्यात घेतले. दरम्यान, अंधाराचा व जंगलाचा फायदा घेत संशयित तस्कर पळून जाण्या ...
नाशिक : जिल्ह्याची कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. बुधवारी (दि.९) दिवसभरात १ हजार ४१९ रुग्ण आढळून आले. यामुळे एकूण रुग्णसंख्या ४७ हजार ७४४ इतकी झाली आहे. मंगळवारी २० तर बुधवारी १८ रुग्ण दगावल्याने बळींचा एकूण आकडा ९९१वर पोहोचला आहे. ...
परिक्षेत्रातील जिल्ह्णांमध्ये द्राक्ष, कांदा, डाळिंब, केळी, डाळींचे उत्पादक शेतकरी आहेत. काबाडकष्ट करून काळ्या मातीत घाम गाळत शेतकरी शेतमाल पिकवितो; मात्र काही व्यापारी त्यांच्या मालाचा हमीभाव तर देतच नाही; शेतमाल घेऊन पोबारा करतात अन् बनावट धनादेशरू ...
पेठ : टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी जिल्हा व राज्यात स्थलांतरीत झालेले मजूर व सुशिक्षति बेरोजगार कोरोना काळात गावाकडे परतले असून स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी पेठ येथील औद्योगिक वसाहत सुरू करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ...
नाशिक : काय म्हणताय, कोरोना हटवायचाय, पेंशट कमी करायचे आहे, लोकांचे जीव वाचवायचे आहेत, चिंता करू नका! जगाला जो उपाय सापडला नाही, आॅक्सफर्ड युनिव्हर्सिटी जे अद्याप साध्य करू शकले नाही, त्याचा शोध नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यांनी लावला आह ...
मुळ नाशिकचा असल्यामुळे मला नाशिकसह आजुबाजुच्या जिल्ह्यांबद्दल सखोल माहिती आहे. या पाचही जिल्ह्यांमध्ये कायदासुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी माझे पोलीस दल सदैव प्रयत्नशील राहणार आहे. ...
जिल्ह्याची कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या वेगाने वाढू लागली आहे. मंगळवारी (दि.८) रुग्णसंख्येचा आलेख अधिकच उंचावला. दिवसभरात १ हजार ४८६ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण रुग्णसंख्या ४६ हजार ३२५ इतकी झाली आहे. मंगळवारीही दिवसभरात २० रु ग्णांचा मृत्यू झाला ...