लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक, मराठी बातम्या

Nashik, Latest Marathi News

निमगाव मढ येथे वन्यप्राण्यांच्या शिकारीचा प्रयत्न - Marathi News | Attempt to hunt wildlife at Nimgaon Madh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निमगाव मढ येथे वन्यप्राण्यांच्या शिकारीचा प्रयत्न

येवला तालुक्यातील निमगाव मढ येथील मोरे यांच्या संयुक्त गटामध्ये रानवराह या वन्यप्राण्याची शिकार करण्याच्या हेतूने संशयित नऊ आरोपींनी जाळे टाकले होते. या आरोपींना जागेवर अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून पाच मोटारसायकल, बारा जाळ्या व एक भाला जप्त कर ...

पोषक हवामानामुळे द्राक्ष उत्पादकांच्या आशा पल्लवित - Marathi News | Nutritious climate raises hopes of grape growers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोषक हवामानामुळे द्राक्ष उत्पादकांच्या आशा पल्लवित

दिंडोरी तालुक्यातील द्राक्षपंढरीत नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यातील वातावरण द्राक्षे पिकासाठी पोषक तयार झाल्याने उत्पादक व निर्यातदारांच्या आशा पल्लवित झाल्या असून, गतवर्षाच्या तुलनेत यंदा निर्यात वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ...

त्र्यंबक-हरसूल मार्गावर अपघातात एक ठार - Marathi News | One killed in Trimbak-Harsul road accident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबक-हरसूल मार्गावर अपघातात एक ठार

त्र्यंबकेश्वर ते हरसूल राज्य महामार्गावर वेळुंजे शिवारात सायंकाळी पावणेसातच्या सुमारास ट्रॅक्टर व दुचाकी यांची धडक होऊन दुचाकीवरील मुलगा ठार झाला, तर मुलाचे वडील गंभीर जखमी झाले आहेत. ...

गाळे पाडण्याच्या प्रक्रियेला स्थगिती - Marathi News | Postponement of sludge removal process | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गाळे पाडण्याच्या प्रक्रियेला स्थगिती

मार्केट पाडण्याची कारवाई करू नये, या मागणीसाठी उच्च न्यायालयात गाळेधारकांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने दि. १५ डिसेंबरपर्यंत गाळे पाडण्याच्या प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. ...

विज्ञानयुगात बैलगाडी उरली केवळ नावापुरती ! - Marathi News | In the age of science, bullock carts are left only in name only! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विज्ञानयुगात बैलगाडी उरली केवळ नावापुरती !

आधुनिक युगामध्ये जुन्या जमान्यातील विविध वाहने आता कालबाह्य होत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. शेतकऱ्यांचे दळणवळणासाठी महत्त्वाचे साधन म्हणून ओळखली जाणारी बैलगाडी आता केवळ नावापुरती उरली असून, खेडीही हायटेक होत असल्याचे हे लक्षण मानले जात आहे ...

‘रासाका’ कृती समितीचे साखळी उपोषण मागे - Marathi News | ‘Rasaka’ action committee chain behind fast | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘रासाका’ कृती समितीचे साखळी उपोषण मागे

येत्या आठ दिवसात रानवड सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठीची निविदा काढण्याचे आश्वासन आमदार दिलीप बनकर यांनी दिल्यानंतर चार दिवसांपासून रासाका बचाव कृती समितीकडून तहसील कार्यालयासमोर नामदेव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले साखळी उपोषण शुक्रवारी ...

कांदे नव्हे, बटाटे महागले - Marathi News | Potatoes are more expensive than onions | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदे नव्हे, बटाटे महागले

सायखेडा : ग्रामीण भागातील गावागावात भरणाऱ्या आठवडे बाजारात भाज्यांचे भाव गडगडले असून, शेतकऱ्यांना भाज्या मातीमोल भावात विक्री कराव्या लागत ... ...

दिव्यांग लाभार्थी घरकुलाचे भूमिपूजन - Marathi News | Bhumi Pujan of Divyang Beneficiary Gharkula | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिव्यांग लाभार्थी घरकुलाचे भूमिपूजन

पेठ : तालुक्यातील बोरवट येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित दोन दिव्यांग व्यक्तींची शबरी आवास घरकुल योजनेसाठी निवड केलेली आहे. त्यांच्या ... ...